नवोदय विद्यालय समिती 10 पास भरती(NVS Bharti 2024)

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

नमस्कार मित्रांनो..! वोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांच्या 1377 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा..

🎯 नवोदय विद्यालय समिती 10 पास भरतीची सविस्तर माहिती

पर्यायमाहिती
💁🏻‍♀ पदाचे नावमल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)
एकूण रिक्त जागा19 जागा
🎓 शैक्षणिक पात्रता10 वी उत्तीर्ण
📌 नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
💰 पगार तीस हजार पर्यंत
🤔 वयाची अट30 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]
💸 परीक्षा फीGeneral/OBC: 1000/- रुपये [ SC/ST/PWD: 500/- रुपये ]
📢 फॉर्म भरण्याची पद्धत ऑनलाइन
🚨 अर्जची शेवटची तारीख30 एप्रिल 2024

रिक्त पदांचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता

पद क्र.पदांचे नावजागा
1स्टाफ नर्स (महिला) (Group-B)121
2असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B)5
3ऑडिट असिस्टंट (Group-B)12
4ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B)4
5लीगल असिस्टंट (Group-B)1
6स्टेनोग्राफर (Group-B)23
7कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C)2
8कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C)78
9ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre)21
10ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)360
11इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C)128
12लॅब अटेंडंट (Group-C)161
13मेस हेल्पर (Group-C)442
14मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)19
Total1377

शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा, वेतनमान. –

पद क्रमांकशैक्षणिक पात्रतावयाची अट – 30 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]वेतनमान
1(i) B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव35 वर्षांपर्यंत44900-142400 /- रुपये
2(i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव23 ते 33 वर्षे35400-112400 /- रुपये
3B.Com18 ते 30 वर्षे35400-112400 /- रुपये
4(i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव32 वर्षांपर्यंत35400-112400 /- रुपये
5(i) LLB (ii) 03 वर्षे अनुभव23 ते 35 वर्षे35400-112400 /- रुपये
6(i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)18 ते 27 वर्षे25500-81100 /- रुपये
7BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)18 ते 30 वर्षे25500-81100 /- रुपये
8हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.35 वर्षांपर्यंत25500-81100 /- रुपये
912वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण18 ते 27 वर्षे19900-63200 /- रुपये
1012वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण18 ते 27 वर्षे19900-63200 /- रुपये
11(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव18 ते 40 वर्षे19900-63200 /- रुपये
1210वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी उत्तीर्ण (विज्ञान)18 ते 30 वर्षे18000-56900 /- रुपये
13(i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव18 ते 30 वर्षे18000-56900 /- रुपये
1410वी उत्तीर्ण18 ते 30 वर्षे18000-56900 /- रुपये

भरतीसाठी महत्वाच्या लिंक

📑 अधिकृत जाहिरात (PDF)डाउनलोड करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे पहा
📌 भरतीची लिंकयेथे फॉर्म भरा

या भरतीसाठी अर्ज असा करा

  1. या भरतीचा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे
  2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने (NVS Bharti 2024) ची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी
  3. सर्वप्रथम वरील दिलेल्या फॉर्म भरण्याची लिंक यावर क्लिक करा
  4. त्यानंतर तुमची सविस्तर माहिती द्या
  5. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी माहिती बरोबर असल्याची खात्री करा
  6. फॉर्मचे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करा
  7. पुढील संदर्भासाठी फॉर्म डाउनलोड करून ठेवा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा