केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2023 best

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2023 best

केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2023 best

भारतीय गुप्तचर विभागात 677 जागांसाठी भरती सुरू, लगेच अर्ज करा  ,IB Recruitment 2023 For 677 Posts 

केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2023 best- भारतीय गुप्तचर भागात विविध रिक्त असलेल्या पदांसाठी एकूण 677 जागांसाठी भरती निघाली आहे. तरी या भरती बद्दलची अधिक आणि अधिकृत माहिती भारतीय गुप्तचर विभागाचे अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तिथे जाहिरात सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच त्या जाहिरातीमध्ये आणि येथे आपल्या वेबसाईट वरती या भरती बद्दलची संपूर्ण माहिती जसे की पदाची नावे अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज कसा करायचा इतर संपूर्ण तपशील देण्यात आलेला आहे.

WhatsApp Group

IB भर्ती 2023 ऑनलाइन अर्ज करा, पगार,

केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2023 best शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, फी, अर्ज भरण्याची शेवटची तारीख, अधिकृत वेबसाइट लिंक, अधिसूचना pdf, वयोमर्यादा, पदाचे नाव एकूण रिक्त जागा ऑनलाइन फॉर्म सर्व माहिती मराठी महाराष्ट्रातीलही भरती कोणत्या उमेदवारांसाठी उपयुक्त आहे कोण येथे अर्ज करू शकतो त्याचे सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे.नोकरीची माहिती आणि इतर योजना ची माहिती आमच्या वेबसाईट वरती तुम्हाला फ्री मध्ये दररोज नवनवीन अपडेट च्या माध्यमाने मिळत राहील.

पदाचे नाव:

पद क्रमांक 1 :

मल्टी टास्किंगकर्मचारी/सामान्य(MTS/जनरल) : 362जागा 

पद क्रमांक 2:

सिक्युरिटीअसिस्टंट/मोटार वाहतूकSA/MT: 315जागा

वेतन अनुमान

पद क्रमांक 1 : वेतेन 21,700 ते 69,100.

पद क्रमांक 2 : वेतन 18,000 56,900.

1) सिक्युरिटी असिस्टंट/ मोटर ट्रान्सपोर्ट (SA/MT)

i) 10वी पास

ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)

iii) 01 वर्षाचा अनुभव

२) मल्टी टास्किंग स्टाफ/जनरल (MTS/जनरल)

10वी पास

IB भारती 2023 वयोमर्यादा.

वयोमर्यादा (Age Limit) : 13 नोव्हेंबर 2023.

रोजी [ST/SC: 5 वर्ष सूट व OBC: 03 वर्ष सूट].

सामान्य / OBC / EWS : 500 रू.

SC/ST/EXSM / महिला 450 रू.

इंटेलिजेंस ब्युरो भारती 2023 साठी आवश्यक कागदपत्रांची यादी

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

१) आधार कार्ड

2) जातीचा दाखला (Caste certificate)

3) फोटो, बरोबर

4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर

5) 10 वी मार्कशीट

6) पदानुसार ड्रायव्हिंग लायसन व अनुभव सर्टिफिकेट

IB Bharti 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑक्टोंबर 2023.

IB Bharti 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 नोव्हेंबर 2023.

IB भारती 2023 वेबसाइट. 

अधिकृत वेबसाईट : पहा

अधिकृत माहिती पीडीएफ द्वारे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Telegram 

WhatsApp Group

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा