स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

22 ऑगस्ट दिनविशेष : इतिहास, जन्म, निधन आणि महत्वाच्या घटना ( 22 august dinvishesh in marathi)

Date:

मित्रांनो, इतिहास सांगतो की प्रत्येक दिवस आपल्यासाठी नवे धडे घेऊन येतो, पण 22 ऑगस्ट हा दिवस थोडाच वेगळा आहे. या दिवशी घडलेल्या घटना फक्त भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेल्या आहेत. कधी शहराची स्थापना झाली, कधी शतकानु शतके लक्षात राहणारी कलाकृती चोरीला गेली तर कधी विज्ञान व क्रीडाक्षेत्रात नवे विक्रम घडले असा विविधतेने भरलेला आहे 22 ऑगस्टचा प्रवास.

22 ऑगस्ट महत्त्वाच्या घटना

1939- मद्रास शहराची सुरवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तर्फे. (सध्याचे नाव चेन्नई)
1848- अमेरिकेने न्यू मेक्सिको ताब्यात घेतला.
1902- मोटर कंपनी कॅडिलॅक ची स्थापना.
1902- अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती थिओडोर रूझवेल्ट मोटार वाहना मध्ये फिरणारे.
1941- जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला (दुसरे महायुद्ध) .
1942- ब्राझीलने जर्मनी, इटालीविरुद्ध युद्ध पुकारले (दुसरे महायुद्ध).
1944- सोविएत युनियनने रोमानिया जिंकले (दुसरे महायुद्ध).
1962- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांच्या हत्येचा कट फसला.
1972- वर्णद्वेषी धोरणासाठी झिम्बाब्वे ची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मधून हकालपट्टी.

22 ऑगस्ट रोजी जन्म झालेल्या व्यक्ती

1647- डेनिस पेपिन (प्रेशर कुकर निर्माते)
1848- मेलविले एलिया स्टोन ( डेली न्यूज चे स्थापक, शिकागो)
1893- डोरोथी पार्कर (अमेरिकन लेखक)
1904- डेंग जियाओ पिंग (सुधारणावादी चिनी नेते)
1915- शंभू मित्रा (बंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक)
1915- जेम्स हिलियर (इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार)
1919- गिरिजाकुमार माथूर (हिंदी कवी)
1918- डॉ. बानू कोयाजी (सामाजिक कार्यकर्त्या)
1920- अमेरिकन शल्यविशारद डॉ. डेंटन कुली (हृदयरोपण शस्त्रक्रियेचा पाया)
1935- पंडित गोपीकृष्ण (कथ्थक शैलीचे नर्तक, अभिनेते)
1955- चिरंजीवी (अभिनेते आणि केंद्रीय मंत्री)
1964- मॅट्स विलँडर (स्वीडीश टेनिस खेळाडू)
1934- जॉन एनकोमो (झिम्बाब्वे देशाचे उपाध्यक्ष, राजकारणी)
1922- हरिशंकर परसाई (भारतीय लेखक, विडंबनकार, विनोदी लेखक)
1903- जेरी इगर (अमेरिकन व्यंगचित्रकार, आयसनर, इगरचे सह-संस्थापक)
1867- बिर्चर-बेंनेर (स्विस चिकित्सक, मुस्लीचे निर्माते मॅक्सिमिलियन)
1860- पॉल गॉटलीब निपको (पोलिश-जर्मन तंत्रज्ञ, शोधक, निपको डिस्क कंपनीचे संशोधक)

22 ऑगस्ट रोजी निधन पावलेल्या व्यक्ती

1350- फ्रान्सचा राजा फिलिप (सहावा)
1607- बर्थलॉम्व गोस्नेल (लंडन कंपनीचे स्थापक)
1818- जनरल वॉरन हेस्टिंग्ज (भारताचे पहिले गव्हर्नर)
1967- ग्रेगरी गुडविन पिंटस (जन्म नियंत्रण गोळीचे निर्माते)
1978- जोमोके न्याटा (केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष)
1980- किशोर साहू (चित्रपट अभिनेते,निर्माते,दिग्दर्शक)
1980- स्मिथ मॅकडोनेल (मॅकडोनेल विमानाचे निर्माते जेम्स)
1982- एकनाथ रानडे (स्वातंत्र्य सेनानी, विवेकानंद शिला स्मारकाचे शिल्पकार, कन्याकुमारी)
1989- पं. कृष्णराव शंकर पंडित (ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक)
1995- पं. रामप्रसाद शर्मा (संगीतकार, ट्रम्पेट व्हायोलिनवादक)
1999- सूर्यकांत मांढरे (मराठी चित्रपट रंगभूमीवरील अभिनेते)
2014- यू. ए. अनंतमूर्ती (भारतीय लेखक,कवी,नाटककार)
2022- ए. जी. नाडियादवाला (भारतीय चित्रपट निर्माते)
2022- आर. सोमशेखरन (भारतीय गायक, संगीतकार)
2018- कृष्णा रेड्डी (भारतीय मुद्रक, शिल्पकार आणि शिक्षक)
2016- एस. आर. नाथन (सिंगापूर देशाचे 6वे राष्ट्राध्यक्ष)
2014- जॉन स्पर्लिंग (अमेरिकन उद्योगपती, फिनिक्स विद्यापीठाचे संस्थापक)
2000- अबुलफाज एलचिबे (अझरबैजान देशाचे 2रे राष्ट्रपती)
1989- ह्यू पी. न्यूटन (अमेरिकन कार्यकर्ते, ब्लॅक पँथर पार्टीचे सह-संस्थापक)
1989- अलेक्झांडर सर्गेयेविच याकोव्हलेव्ह (रशियन अभियंते, याकोव्हलेव्ह डिझाइन ब्यूरोचे संस्थापक)
1986- सेलल बायर (तुर्की देशाचे ३रे अध्यक्ष, वकील आणि राजकारणी)
1976- (ज्युसेलिनो कुबित्शेक) ब्राझील देशाचे २१वे राष्ट्राध्यक्ष, चिकित्सक आणि राजकारणी
1963- विल्यम मॉरिस (ब्रिटिश मोटर निर्माते, मॉरिस मोटर्सचे संस्थापक)
1960- जोहान्स सिक्कर (एस्टोनिया देशाचे पंतप्रधान हद्दपार, एस्टोनियन सैनिक, राजकारणी)
1958- नोबेल पुरस्कार विजेते रॉजर मार्टिन डु गार्ड (फ्रेंच कादंबरीकार,पॅलिओग्राफर)
1952- कीचिरो हिरानुमा जपानी पंतप्रधान
1946- डोम सझतोजय (हंगेरी देशाचे ३५वे पंतप्रधान, हंगेरियन जनरल, राजकारणी)
1903- रॉबर्ट आर्थर टॅलबोट (युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान)
1607- बार्थोलोम्यू गोस्नोल्ड (इंग्रज वकील, शोधक, लंडन कंपनीचे संस्थापक)
1425- एलेनॉर (अस्तुरिया देशाची राजकुमारी)
1155- सम्राट कोनोए (जपान देशाचे सम्राट)

विशेष दिवस (Special Day)

मद्रास डे (Madras Day)

22 ऑगस्ट 1639 रोजी इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीने “मद्रासपट्टनम” या छोट्या खेड्याची खरेदी केली आणि त्यावरून पुढे “मद्रास” (आताचे चेन्नई) शहराची पायाभरणी झाली. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 22 ऑगस्ट रोजी “मद्रास डे” साजरा केला जातो. या दिवशी चेन्नईकर विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक कार्यक्रमांद्वारे आपल्या शहराच्या समृद्ध परंपरेचा उत्सव साजरा करतात.

International Day Commemorating the Victims of Acts of Violence Based on Religion or Belief

संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला हा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 22 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. धर्म किंवा श्रद्धेच्या नावाखाली झालेल्या हिंसेत बळी पडलेल्या निरपराध व्यक्तींना श्रद्धांजली वाहणे, धार्मिक सहिष्णुता वाढवणे आणि समाजात शांतता टिकवण्याचा संदेश देणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

22 ऑगस्टच्या या ऐतिहासिक आणि विशेष घटनांमधून आपल्याला एकच संदेश मिळतो. काळ कोणताही असो, बदल घडवण्याची ताकद आपल्या कृतीत दडलेली असते. काही क्षण इतिहास घडवतात तर काही क्षण इतिहास शिकवतात. त्यामुळे आजचा दिवस आपण फक्त आठवणींसाठी न साजरा करता, तर नवा संकल्प करण्यासाठी वापरूया. ज्ञान, प्रगती, एकता आणि सकारात्मकता यांचा दीप आपल्या जीवनात प्रज्वलित करूया आणि स्वतःसह समाजालाही उज्ज्वल भविष्याची वाट दाखवूया.

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

Leave a Comment