स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

29 ऑगस्ट दिनविशेष : इतिहास, जन्म, निधन आणि महत्वाच्या घटना ( 29 august dinvishesh in marathi)

Date:

आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. या दिवशी भारतात आणि जगभरात काही विशेष दिवस साजरे केले जातात तसेच अनेक ऐतिहासिक घडामोडी घडल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया 29 ऑगस्ट दिनविशेष.

29 ऑगस्ट महत्त्वाच्या घटना

  • 1498: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत.
  • 1825: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला दिली मान्यता.
  • 1831: विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध. (मायकेल फॅरेडे).
  • 1833: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी.
  • 1898: गुडईयर कंपनीची स्थापना.
  • 1918: टिळकांचे मुंबई येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन.
  • 1947: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृव्ताखाली घटना समिती स्थापन.
  • 1966: द बीटल्स यांचा शेवटचा स्टेज शो.
  • 1974: भारतीय लोक दल या राजकीय पक्षाची स्थापना.(चौधरी चरणसिंग).
  • 2004: मायकेल शुमाकर यांनी जिंकले, पाचव्यांदा फॉर्मुला वन ड्राईव्हर्स चॅम्पियनशिप.
  • 2013: राष्ट्रीय क्रीडा दिन.

29 ऑगस्ट रोजी जन्म झालेल्या व्यक्ती

  • 1780: ज्याँओगूस्ट डोमिनिक अँग्र (नव-अभिजात फ्रेंच चित्रकार).
  • 1830: हुआनबॉतिस्ता अल्बेर्डी (आर्जेन्टिनाचे राष्ट्रपिता).
  • 1862: अँड्रु फिशर (ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान).
  • 1880: माधव श्रीहरी तथा बापूजी अणे. (स्वातंत्र्यसैनिक लोकनायक)
  • 1887: जीवराज नारायण मेहता (भारतीय डॉक्टर, राजकारणी)
  • 1901: विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील (सहकारमहर्षी, पद्मश्री)
  • 1905: मेजर ध्यानचंद (भारतीय हॉकीपटू)
  • 1915: इन्ग्रिड बर्गमन (स्वीडीश अभिनेत्री)
  • 1923: हिरालाल गायकवाड (भारतीय क्रिकेट खेळाडू)
  • 1923: रिचर्ड अ‍ॅटनबरो (इंग्लिश चित्रपट निर्माते, दिग्दर्शक अभिनेते)
  • 1958: मायकेल जॅक्सन (अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार)
  • 1959: अक्किनेनी नागार्जुन (दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता).

29 ऑगस्ट रोजी निधन पावलेल्या व्यक्ती

  • 1533: अताहु आल्पा (पेरूचा शेवटचा इंका राजा)
  • 1780: जॅकजर्मन सोफ्लॉट (पंथीयन चे सहरचनाकार)
  • 1891: पियरे लेलेमेंट (सायकल चे शोधक)
  • 1904: मुराद (पाचवा) ओट्टोमन सम्राट .
  • 1906: बाबा पद्मनजी मुळे (मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक)
  • 1969: मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख (लोकशाहीर)
  • 1975: इमॉनडी व्हॅलेरा (आयर्लंड प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्राध्यक्ष)
  • 1976: काझी नझरुल इस्लाम (इस्लाम क्रांतिकारक, बंगाली कवी)
  • 1982: इन्ग्रिड बर्गमन (स्वीडीश अभिनेत्री)
  • १९८६: गजानन श्रीपत म्हणजेच अण्णासाहेब खेर (पुणे विद्यार्थी गृहाचे संस्थापक)
  • 2007: बनारसीदास गुप्ता (स्वातंत्र्यसैनिक, हरयाणाचे मुख्यमंत्री)
  • 2008: जयश्री गडकर (मराठी, हिंदी चित्रपट अभिनेत्री)
  • 2003: विला बीट्रिस प्लेयर (अमेरिकन शिक्षक, पहिल्या कृष्णवर्णीय महिला महाविद्यालयाच्या अध्यक्षा)
  • 1911: महबूब अली खान (हैदराबाद संस्थानाचे ६वे निजाम)
  • 1780: जॅकजर्मन सोफ्लॉट (पंथीयनचे सहरचनाकार)

विशेष दिवस (Special Day)

  • राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day – India) – भारताचे हॉकीचे जादूगार मे. ध्यानचंद यांच्या जन्मदिनी हा दिवस साजरा केला जातो.
  • International Day Against Nuclear Tests – संयुक्त राष्ट्रसंघाने अण्वस्त्र चाचण्यांविरोधात जनजागृती करण्यासाठी हा दिवस घोषित केला आहे.

29 ऑगस्ट हा फक्त एक दिवस नसून क्रीडा, शांती आणि प्रेरणेचं प्रतीक आहे. एकीकडे मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतीने भारताला क्रीडा क्षेत्रातील सुवर्णयुगाची आठवण करून दिली जाते, तर दुसरीकडे अण्वस्त्र चाचण्यांविरोधात जनजागृती करून जगाला शांततेचा संदेश दिला जातो. म्हणूनच हा दिवस आपल्याला शिकवतो, “खेळातून यश मिळवा आणि शांतीतून जग जिंकवा!

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

Leave a Comment