Ratnagiri District Court Bharti 2023 | रत्नागिरी जिल्हा न्यायालय भरती २०२३ | Ratnagiri Jilha Nyalay Bharti 2023 | Ratnagiri District Court Recruitment 2023 |

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Ratnagiri District Court Bharti 2023

Ratnagiri District Court Bharti 2023:- रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने स्टेनोग्राफर (ग्रेड-3), ज्युनियर क्लार्क आणि पेऑन/हवाल या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी एकूण 77 रिक्त पद उपलब्ध आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 4 डिसेंबर 2023 पासून 18 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

Ratnagiri district court Bharti 2023 post details:-

भरती विभाग:-

  • District court

ऐकूण पदाची भरती:

  • 77 जागा

District court Ratnagiri Bharti 2023 education qualification

  • peon 
    • उमेदवाराने किमान सातवीची परीक्षा उत्तीर्ण आणि चांगली शरीरयष्टी असणे आवश्यक आहे.
  • Junior clerk
    • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि संगणक प्रवीणता प्रमाणपत्रासह मराठी टायपिंगमध्ये ४० आणि मराठी टायपिंगमध्ये ३० डब्ल्यू.पी.एम.
  • Stenographer
    • जिल्हा न्यायालयातील  शैक्षणिक पात्रता – कोणत्याही पदवी व १०० वा.मी.इंग्लिश शॉर्टहँड व इंग्लिश टायपिंग ४० व ८० वा.पी.एम.मराठी शॉर्टहँड व ३० वा.प.मी.डी मराठी टायपिंग. संगणक प्रवीणता प्रमाणपत्रासह.

वयोमर्यादा:-

  • १८ ते ३८ वर्षे
  • मागासवर्गीय वर्ग: १८ – ४३ वर्षे

मासिक वेतन:-

  • शिपाई/हमाल वेतन – एस-1 वेतनश्रेणी – 15000-47600/- रुपये प्रति महिना
  • कनिष्ठ लिपिक वेतन – एस-6 वेतनश्रेणी – 19900-63200/- रुपये प्रति महिना
  • स्टेनोग्राफर (ग्रेड 3) वेतन – एस-14 वेतनश्रेणी – 38600-122800/- रुपये प्रति महिना

अर्ज शुल्क/फीस:-

  • सर्वसाधारण :- 1,000 Rs/-
  • अनुसुचित जाती /जमाती:- 900 Rs/-

Ratnagiri District Court Bharti 2023 Important Links: –👇👇👇

Official – जाहिरात👉

येथे क्लिक करा

Online अर्ज📰

येथे क्लिक करा

Official Website🌐

येथे क्लिक करा

Telegram Group Link🔗

येथे क्लिक करा

WhatsApp Group📲

येथे क्लिक करा

 

निवड प्रक्रिया:-

  • संगणक आधारित चाचणी.

नौकरीचे ठिकाण :-

  • रत्नागिरी जिल्हा न्यायालय

अर्ज कोण करू शकतो:-

  • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

  • Online

मुलाखतीचे ठिकाण:-

  • रत्नागिरी जिल्हा न्यायालय

➡️Important Dates: –

अर्ज सुरु होण्याची तारीख :-

  • 04/12/2023 At 11:05:15 AM

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • 18/12/2023 Till 06:00:00 PM

नागरीक्तत्व:-

  • भारतीय

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

 

💻📲Join with Us for Latest Job Updates👇👇👇

 
 

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा