Indigo Bharti 2023 | इंडिगो एअरलाइन्स मध्ये 12 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी | Indigo Recruitment 2023

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Indigo Bharti 2023 : – इंडिगो एअरलाइन्स या कंपनीमध्ये नोकरीची संधी, मित्रांनो तुम्ही जर चांगले नोकरीच्या शोधात असाल किंवा तुमचा शिक्षण बारावी झालं असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि या नोकरीसाठी संपूर्ण देशभरातील राज्यांमध्ये आणि महाराष्ट्र राज्यात या जॉब साठी थेट मुलाखत होणार असून मुलाखतीसाठी विविध स्थळे देण्यात आली आहेत याबद्दल सविस्तर माहिती वाचावी.

All images

Indigo Bharti 2023

ऐकूण पदाची भरती:– 

  • १२८  जागा
    • पदाचे नाव : प्रकल्प सहाय्यक-ज्युनिअर कस्टमर
    • सर्विस एक्झिक्युटिव्ह
    • कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह

भरती विभाग:-

  • Airlines Department (Government)

Indigo Bharti 2023 Education Qualification

शैक्षणिक पात्रता:-

  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • एअरलाइन डिप्लोमा किंवा IATA-UFTAA किंवा IATA-FIATA किंवा IATA-DGR किंवा IATA डिप्लोमा इन कार्गो सारखा मान्यताप्राप्त कोर्स असावा .
  • संगणकाचे ज्ञान, हिंदी व इंग्रजीचे ज्ञान आणि  मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी.
  • किंवा एअरलाइन/जीएचए/कार्गो/एअरलाइन तिकिटाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा:-

  • 18 ते 27 वर्षे

मासिक वेतन:- (पदाच्या आवश्यकतेनुसार आहे)

  • ज्युनिअर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह : २० हजार १३०/- रु Per Month.
  • कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह : २३ हजार ६४०/- रु Per Month.

अर्ज शुल्क/फीस:-

Indigo Bharti 2023 Important Links: –

Official – जाहिरात👉 येथे क्लिक करा
Online अर्ज येथे क्लिक करा
Official Website येथे क्लिक करा
Telegram Group Link येथे क्लिक करा
WhatsApp Group येथे क्लिक करा

निवड प्रक्रिया:-

  • मुलाखती.

नौकरीचे ठिकाण :-

  • मुंबई, जयपूर, दिल्ली, हैदराबाद, लखनौ, चंदीगड,अहमदाबाद, चेन्नई, इंदौर.

अर्ज कोण करू शकतो:-

  • पुरुष /महिला

मुलाखतीचा प्रकार :-

  • Online

मुलाखतीचे ठिकाण:-

Indigo Bharti 2023 Important Dates: –

मुलाखती चा अर्ज सुरु होण्याची तारीख :-

  • 26/12/2023 At 11:05:15 AM

मुलाखती चा अर्ज करण्याची शेवटची तारीख :-

  • 30/12/2023

नागरीक्तत्व:-

  • भारतीय

Indigo Bharti 2023 फोर्म कसा भरायचा?

  1. या भरतीसाठी अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्विकारले जाणार आहेत.
  2. अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपल्याला अर्ज करायचे आहेत.
  3. अर्ज करत असताना सदरील पदासाठी लागणारी पात्रता तपासूनच अर्ज करावा.
  4. अर्ज करत असताना विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे अर्धवट माहिती असल्यास आपला अर्ज अपात्र ठरविला जाईल.
  5. संपूर्ण माहिती भरून झाल्यावर सबमिट करण्याआधी व्यवस्थित तपासून घ्यावी.
  6. अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी.
  7. आपला चालू मोबाईल नंबर आणि इमेल आयडी च फॉर्म मध्ये देयचा आहे जेणेकरून आपल्याला पुढील सर्व अपडेट्स मोबाईल नंबर वर आणि इमेल वरच येणार आहेत.Indigo Jobs Notification 2023

👉अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा👈

Join with Us for Latest Job Updates

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा