Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 | मालेगाव महानगरपालिका भरती 2023 | Formwalaa.Com
Malegaon Mahanagarpalika Bharti 2024:- मालेगाव महानगरपालिका [Malegaon Mahanagarpalika] मध्ये विविध पदांच्या 98 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 98 जागा
भरती विभाग:-
- मालेगाव महानगरपालिका
Malegaon Mahanagar Palika Recruitment Details:
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) / Medical Officer (Full Time) | 36 |
2 | स्टाफ नर्स (महिला) / Staff Nurse (Female) | 28 |
3 | स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male) | 04 |
4 | एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) | 30 |
Eligibility Criteria For Malegaon Mahanagar Palika 2024
शैक्षणिक पात्रता:-
- वैद्यकीय अधिकारी:– एमबीबीएस
- स्टाफ नर्स (महिला) / Staff Nurse (Female):-जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)
- स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male):- जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)
- एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) :- विज्ञान मध्ये 12 वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम
वयाची अट :
- 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागास प्रवर्ग/NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट]
शुल्क :
- 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) :
- 8,000/- रुपये ते 60,000/- रुपये.
निवड प्रक्रिया:-
- संगणक आधारित चाचणी.
- मालेगाव, नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज कोण करू शकतो:-
- पुरुष /महिला
मुलाखतीचा प्रकार :-
- Offline Interview
- आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव.
Malegaon Mahanagar Palika Recruitment Important Dates: –
अर्ज सुरु होण्याची तारीख :-
- 30/12/2023 At 11:05:15 AM
अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
- 08 जानेवारी 2024
Malegaon Mahanagarpalika Bharti 2024 Important Links: -👇👇👇
How to Apply For Malegaon Mahanagarpalika Recruitment 2022 :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
- पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 जानेवारी 2024 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.