HAL Apprentice Bharti 2025: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) नाशिक मार्फत विविध अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 588 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून ही भरती ITI, डिप्लोमा, पदवीधर व नॉन-टेक्निकल पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. अधिक माहिती खाली सविस्तर दिली आहे.
जाहिरात: HAL/T&D/1614/2025-26/252 & HAL/T&D/1614/2025-26/251
भरती संस्था: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited)
नोकरी ठिकाण: नाशिक
एकूण पदसंख्या: 588
नोकरीची संधी!..

HAL Apprentice Bharti 2025: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2025
पद (Total: 158 जागा)
पदाचे नाव & तपशील:
जाहिरात क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1. HAL/T&D/1614/2025-26/252 | ITI अप्रेंटिस | 310 |
2. HAL/T&D/1614/2025-26/251 | इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस | 130 |
डिप्लोमा अप्रेंटिस | 60 | |
नॉन-टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस | 88 | |
एकूण | 588 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
HAL Nashik Bharti Education Qualification
- ITI अप्रेंटिस: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/Tool & Die Maker -Jig & Fixture/Tool & Die Maker-Die & Mould/Turner/Machinist/Machinist-Grinder/Electrician/Electronics Mechanic/Draughtsman – Mechanical)/Mechanic-Motor Vehicle/Refrigeration and Air-conditioning Mechanic/Painter-General/Operator Advanced Machine Tools/Sheet Metal Worker/COPA/Welder-Gas & Electric/Stenographer-English/Food Production-General)
- इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस: (Aeronautical/Computer/Civil/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical/Production/Chemical/ B.Pharm)
- डिप्लोमा अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Aeronautical/Civil/Computer/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical)/ DMLT
- नॉन-टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस: BA/B.Sc/B.Com/BBA/हॉटेल मॅनेजमेंट पदवी/B.Sc (Nursing)
वयोमर्यादा (Age Limit)
HAL Apprentice Bharti 2025 Age Limit
HAL भरती 2025 साठी वयोमर्यादा विषयी अधिकृत जाहिरातीत स्पष्ट उल्लेख नाही, तरीही उमेदवारांनी अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
Age Calculator जन्म तारखेवरून आपले वय मोजा
नोकरीचे ठिकाण (Job Location)
नाशिक, महाराष्ट्र
निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग नाशिक, महाराष्ट्र युनिट्समध्ये केली जाईल अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Fee: फी नाही.
Important Dates
HAL Apprentice Bharti 2025 या भरती प्रक्रियेतील उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख पुढीलप्रमाणे आहेत. या मध्ये ITI अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 02 सप्टेंबर 2025 आहे. तर इंजिनिअरिंग, डिप्लोमा व नॉन टेक्निकल पदांसाठी अर्जाची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2025 आहे.
HAL Nashik Bharti – Important Links
भरतीच्या महत्वाच्या लिंक
सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात (अधिकृत PDF) | जाहिरात क्र. 1 येथे क्लिक करा |
जाहिरात क्र. 2 येथे क्लिक करा | |
ऑनलाईन नोंदणी | जाहिरात क्र. 1 येथे क्लिक करा |
जाहिरात क्र. 2 येथे क्लिक करा | |
ऑनलाईन अर्ज लिंक | जाहिरात क्र. 1 येथे क्लिक करा |
जाहिरात क्र. 2 येथे क्लिक करा (Refer Notification) | |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |
HAL Apprentice Bharti 2025 ही सरकारी क्षेत्रात करिअर सुरु करण्याची उत्तम संधी आहे. कोणतेही अर्ज शुल्क नाही यासाठी नसणार असून विविध शिक्षण पात्रतेनुसार संधी उपलब्ध आहे.
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Iti