नमस्कार मित्रांनो..! इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (aiasl bharti)मध्ये विविध पदांच्या 247 जागांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एअर इंडिया भरतीची सविस्तर माहिती
पर्याय | माहिती |
---|---|
💁🏻♀ पदाचे नाव | वेगवेगळ्या पदांची भरती |
एकूण रिक्त जागा | 247 |
🎓 शैक्षणिक पात्रता | दहावी पास ते पदवीधर |
📌 नोकरीचे ठिकाण | पुणे एअरपोर्ट |
💰 पगार | तीस हजार ते 100000 |
🤔 वयाची अट | 18 ते 50 वर्षे| पदानुसार बदल होऊ शकतो |
💸 परीक्षा फी | General/OBC – 500/- रुपये [ SC/ST/ExSM – कोणतीही फी नाही ] |
📢 फॉर्म भरण्याची पद्धत | offline (मुलाखत ) |
🚨 अर्जची शेवटची तारीख | 20 एप्रिल 2024 |
रिक्त पदांचे नाव, पदसंख्या, शैक्षणिक पात्रता
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | 2 |
2 | ड्यूटी ऑफिसर | 7 |
3 | ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर | 6 |
4 | ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल | 7 |
5 | कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 47 |
6 | रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव | 12 |
7 | यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 17 |
8 | हँडीमन | 119 |
9 | हँडीवूमन | 30 |
Total | 247 |
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
पद क्र.2 – (१) पदवीधर (२) 12 वर्षे अनुभव
पद क्र.3 – पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
पद क्र.4 – (१) इंजिनिअरिंग पदवी (Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering / Mechanical / Automobile / Production ) (२) LVM
पद क्र.5 – पदवीधर
पद क्र.6 – (१) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI / NCVT Motor vehicle Auto Electrical / Air Conditioning / Diesel Mechanic / Bench Fitter / Welder (२) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
पद क्र.7 – (१) 10 वी उत्तीर्ण (२) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
पद क्र.8 – 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 01 एप्रिल 2024 रोजी अर्जदाराचे वय,
पद क्र.1 – 55 वर्षांपर्यंत
पद क्र.2 – 50 वर्षांपर्यंत
पद क्र.3 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4 ते 9 – 28 वर्षांपर्यंत [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – पुणे
मुलाखतीचे ठिकाण – Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032
मुलाखत – (वेळ – 09:30 AM ते 12:30 PM)
पद क्र.1 ते 5 – 15 & 16 एप्रिल 2024
पद क्र.6 & 7 – 17 & 18 एप्रिल 2024
पद क्र.8 & 9 – 19 & 20 एप्रिल 2024
अर्जासाठी फी – General/OBC – 500/- रुपये [ SC/ST/ExSM – कोणतीही फी नाही ]
अर्ज पाठवायचा पत्ता – The Incharge, HR Department AI AIRPORT SERVICES LIMITED (Formerly known as AIR INDIA AIR TRANSPORT SERVICES LTD) CSMI Airport, Sahar, Mumbai 400099.
NOTE – अर्ज हा नोटिफिकेशन मध्येच दिला आहे , त्याची प्रत आणि डाकुमेंट जोडून वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा , तुम्ही जर जनरल किंवा OBC उमेदवार असाल तर अर्जाची फीज म्हणून अर्जासोबत “AI AIRPORT” च्या नावे रु. 500/- चा डिमांड ड्राफ्ट सुद्धा जोडावा लागेल.
भरतीसाठी महत्वाच्या लिंक
📑 अधिकृत जाहिरात (PDF) | डाउनलोड करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे पहा |
📌 भरतीची लिंक | येथे फॉर्म भरा |
या भरतीसाठी अर्ज असा करा
- या भरतीचा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने () ची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी
- सर्वप्रथम वरील दिलेल्या फॉर्म भरण्याची लिंक यावर क्लिक करा
- त्यानंतर तुमची सविस्तर माहिती द्या
- फॉर्म सबमिट करण्यापूर्वी माहिती बरोबर असल्याची खात्री करा
- फॉर्मचे पेमेंट ऑनलाईन पद्धतीने करा
- पुढील संदर्भासाठी फॉर्म डाउनलोड करून ठेवा