WRD Maharashtra Bharti 2023 best
WRD Maharashtra Bharti 2023 bestमहाराष्ट्र सरकार, WRD महाराष्ट्र भरती 2023 (जलसंपदा विचार भारती 2023, WRD महाराष्ट्र भारती 2023) 4497 गट ब आणि गट क पदांसाठी (वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्न श्रेणीतील लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, ड्राफ्ट्समन, सहायक , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि इतर पदे).
( WRD) महाराष्ट्र जलसंपदा विभागात 4497 जागांसाठी मेगा भरती
पद व पदांची संख्या
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब): 04
निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) : 19
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) : 14
वज्ञानिक सहाय्यक (गट-ब) : 05
ड्राफ्टर (गट अ) : 25
असिस्टंट ड्राफ्ट्समन (गट अ) : 60
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) : 1528
प्योगशाळा सहाय्यक (गट-अ) : 35
ट्रेसर (गट-अ) : 284
कार्यालयीन लिपिक (गट-अ) : 430
लेखापाल (गट-अ) : 758
कालवा निरीक्षक (गट-क) : 1189
सहाय्यक कोषाध्यक्ष (गट-अ) : 138
कनिष्ठ सर्व्हेक्षण सहाय्यक (गट-क) : 08
एकूण : ४४९७
शैक्षणिक पात्रता:पद क्र.1:
1 : 60% गुणांसह भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र / कृषी पदव्युत्तर पदवी
2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
3. पद क्र.3: भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र / कृषी पदव्युत्तर पदवी
4. पद क्र.4: भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
5. पद क्र.5: स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव
6. पद क्र.6: स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
7. पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा
8. पद क्र.8: भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / भूगर्भ शास्त्र पदवी
9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा
10. पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
12. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
14. पद क्र.14: (i) 12वी (भौतिक शास्त्र / रसायन शास्त्र / गणित /इंग्रजी) उत्तीर्ण
(ii) ITI भूमापक (सर्वेक्षक) (iii) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य
वयाची अट: -(18 ते 34 )24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
शुल्क:-खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
सूचना: उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 03 नोव्हेंबर 2023]
WRD Maharashtra Bharti 2023 best ही जी महाराष्ट्र जलपदाच्या विभागातील चार हजार 457 जागांची भरती निघाली आहे या भरतीचे सर्व इन्फॉर्मेशन अजून आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही त्या इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत किंवा पूर्णपणे पोचेल तेव्हा आम्ही तुम्हाला सर्व
WRD Maharashtra Bharti 2023 bestमाहिती पोहोचू आणि काही दिवसात मी तुम्हाला माहितीपूर्ण पूर्ण सर्व खरी माहिती असेल ही आम्ही तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचू जेव्हा फॉर्म सुरु होतील म्हणजे उद्याच आपले फॉर्म भरण्याची तारीख सुरू होणार आहे तरी सर्वांनी आपला फॉर्म भरण्याची निश्चित करून सर्वजण आपापला फॉर्म भरायला घ्यावा या भरतीतून आपल्याला खूप मोठे पदवीधर मिळू शकते आणि भरती खूप सोप्या पद्धतीन
WRD Maharashtra Bharti 2023 bestडायरेक्ट भरतीच्या पद्धतीने होणार आहे याबद्दल पेपर साठी खूप काही प्रश्न विचारले जातील त्यातील काही प्रश्न इंग्रजी हिंदी मराठी इतर विषयांचाही यात उल्लेख केलेला आहे तरी सर्वांनी आपण जीआर वाचून घेऊन जी आर नुसार आपल्या पेपरची परीक्षा तयार करावी आणि अभ्यासाचा पूर्णपणे वापर करून.
गेWRD Maharashtra Bharti 2023 bestली माहिती सर्व खरी आहे याचा मी पूर्णपणे विचार करूनच फॉर्म भरलाय करण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे अजून कारण शिक्षण पात्रता पगार इत्यादी माहितीचा उल्लेख त्यांच्या जीआर मध्ये झालेला नाही आपण उद्यापासून फॉर्म भरणे सुरू असल्यामुळे आपण सर्वांनी या फॉर्म ची लिंक भरून लवकरात लवकर फॉर्म भरून द्यावा इतर सर्वांनी आपला फॉर्म विचार करूनही भरणे गरजेचे आहे कारण हा फॉर्म भरताना आपल्याला खूप सारे दर्शनी आणि अWRD Maharashtra Bharti 2023 best
डचणी येऊ शकतात आपण भरताना सर्वांनी एका दृष्टिकोनाने आपल्या वेगळ्या पद्धतीचा फार्मचा भरणा दृष्टिकोन आपला वेगळा असला तर पूर्णपणे आपण हा फॉर्म भरण्यास उपलब्ध होऊ शकतो तरी भरलेला फॉर्म आपण नीट पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा तपासून पाहूनच फॉर्म भरावा कारण हा भरती खूप मोठ्या प्रमाणात फॉर्म भरले जातील आणि मॅक्झिमम दहावी बारावी या
WRD Maharashtra Bharti 2023 bestप्रमाणातच असेल आणि इतर सर्व माहितीसाठी तुम्ही मला पटापटा कॉल करा संपर्क करा आणि आपल्या व्हाट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन माहिती पटकन पटा मिळवण्यासाठी पटकन आपल्याला जावा आणि इंस्टा ग्राम चा फॉर्म मला डॉट कॉम साठी आपण सर्वजण अप्लाय करू शकता आणि इतर माहिती मिळवण्यासाठी आपला पेजला फॉलो करा युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा तसेच इतर गोष्टींकडे ध्यानWRD Maharashtra Bharti 2023 best
WRD Maharashtra Bharti 2023 bestदेणे अतिशय कळविण्यात कारक आणि चेक केलेला असावा कारण मी फॉर्म भरण्याची पद्धत वेगवेगळ्या प्रकारात येणार आहे तरी सर्वजण आपला फॉर्म भरण्यापूर्वी इतर फॉर्मच्या गोष्टींचा आपला केशन करून व सर्व फॉर्म पटापटा भरून आपल्या एकत्रित फॉर्म भरून सर्वांना हे फॉर्म पाठवले आणि आपले शेअर वाढवावे धन्यवाद.
WRD Maharashtra Bharti 2023 bestदिलेले सर्व फॉर्म भरताना आपण डॉक्युमेंटचा विचार नक्की करा कारण डॉक्युमेंट हे आपल्याला फसवण्यासाठी खोटे डॉक्युमेंट सुद्धा झोपून जाऊ शकतात तरी आपण पाठवताना योग्य ते डॉक्युमेंटचे प्रत पाठवणे खूप गरजेचे आधार कार्ड पॅन कार्ड कसे शाळा सोडल्याला दाखला शाळा भरलेल्या दाखला आणि शाळा सुटल्यावर दाखवा आणि सर्व दाखला भरताना विचार करून अनुदान पूर्वक देणे गरजेचे आह.
सर्व माहिती शंभर टक्के खरे असून तुम्ही सर्वजण फॉर्म अप्लाय करण्याची तयारी ठेवा आणि फॉर्म अप्लाय करून तिची दक्षता मात्र काळजीपूर्वक घ्या कारण खूप जास्त असू शकते त्यामुळे आपण सर्वजण फॉर्म भरताना विचारपूर्वक फॉर्म भरा कारण एकदा फॉर्म भरलेला परत कॅन्सल करता येईल आणि फॉर्म भरल्यानंतर पुन्हा त्या फॉर्मला चेक करत राहणे खूप महत्त्वाचे आह