ITBP Constable Recruitment 2024 Notification : ITBP Constable Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 आहे. माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि माहिती मिळणार आहे.
ITBP Constable Recruitment 2024
• पदांची एकूण संख्या : 545
• पदाचे नाव : काॅन्सटेबल ( ड्रायव्हर )
• शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
• नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारत
• वय मर्यादा : 21 वर्षे ते 27 वर्षे
• पगार : रुपये 21,700/- ते रुपये 69,100/- ( लेव्हल – 3 )
• अर्ज फी : ओपन / ओबीसी – रुपये 100/- , ST / SC / महिला / एक्स सर्विसमेन – कोणतीही फी नाही .
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अर्ज करण्यास सुरुवात होण्याची तारीख : 8 ऑक्टोबर 2024
• अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 6 नोव्हेंबर 2024
ITBP Constable Recruitment 2024
पदाचे नाव : कॉंस्टेबल (ड्रायवर) हे पद भरण्यात येणार आहे.
पदाचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
कॉंस्टेबल (ड्रायवर) | 545 पदे. |
एकूण | 545 पदे. |
Educational Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक पात्रता |
कॉंस्टेबल (ड्रायवर) | (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना |
ITBP Constable (Driver) Salary
पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला 21,700/- ते 69,100/- एवढे मासिक वेतन मिळते.
ITBP Constable Age Limit
वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 21 ते 27 वर्षे आहे. ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
अर्ज पद्धती : उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत.
अर्ज शुल्क :
- General/ OBC/ EWS: 100/- रुपये.
- SC/ ST: फी नाही.
ITBP Constable Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्जाची शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज (08 ऑक्टोबर पासून सुरू) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |