(Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदाची भरती
Published On - 2024-11-02 08:58:30
भारतीय निर्यात-आयात [Export-Import Bank of India] बँकेत ‘मॅनेजमेंट ट्रेनी’ पदाची भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करू शकता.