AIESL Recruitment 2024 : एयर इंडिया मध्ये करिअरची उत्तम संधी; सविस्तर जाहिरात पहा.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

AIESL Bharti 2024 : या भरतीमद्धे 76 पदे भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे.

AIESL Recruitment 2024

भरतीचा विभाग : एअर इंडिया इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड (AIESL) 

नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारतामध्ये कुठेही

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रादेशिक सुरक्षा अधिकारी -73

2) सहायक अधीक्षक -03

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 35 ते 40 वर्ष
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल:
प्रादेशिक सुरक्षा अधिकारी -47,625/-
सहायक अधीक्षक -27,940/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य मानव संसाधन अधिकारी, एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड कार्मिक विभाग, दुसरा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स, अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – 110003
अधिकृत वेबसाईट – https://www.aiesl.in/

AIESL Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नाव : या भरतीद्वारे प्रादेशिक सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक अधिक्षक हे पद भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 76 पदे भरण्यात येणार आहेत.

Education Qualification

1) प्रादेशिक सुरक्षा अधिकारी -73
शैक्षणिक पात्रता :
 कोणत्याही शाखेतील पदवीधर
2) सहायक अधीक्षक -03
शैक्षणिक पात्रता :
 कोणत्याही शाखेतील पदवीधर

Age Limit

वयोमर्यादा : वयोमर्यादा ही पदांनुसार वेगवेगळ्या आहे.

  • प्रादेशिक सुरक्षा अधिकारी 40 वर्ष.
  • सहाय्यक अधिक्षक 35 वर्ष.

AIESL Salary

वेतन : उमेदवाराला वेतन शैक्षणिक पात्रतेनुसार वेतन मिळणार आहे.

  • प्रादेशिक सुरक्षा अधिकारी : 47,625/- रुपये.
  • सहाय्यक अधिक्षक : 27,940/- रुपये.

AIESL Recruitment 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा