मित्रांनो नोकरीच्या असंख्य जाहिरातींमध्ये आपल्या करिअरला खऱ्या अर्थाने उंची देणारी संधी शोधत आहात का? तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. AIIMS Kalyani यांनी सीनियर रेसिडेंटच्या तब्बल 172 पदांसाठी धमाकेदार भरती जाहीर केली आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या एम्समध्ये काम करण्याची सुवर्णसंधी आता तुमच्या दारात आली आहे. उच्च पगार, उत्कृष्ट कामाचे वातावरण आणि उज्ज्वल करिअर हे सर्व काही एका अर्जावर अवलंबून आहे. त्यामुळे ही संधी हातची जाऊ देऊ नका… कारण अशा भरती वारंवार येत नाहीत.
सीनियर रेसिडेंट आणि सीनियर डेमॉन्स्ट्रेटर या दोन्ही पदांसाठी उमेदवारांचे जास्तीत जास्त वय 45 वर्षे असणे आवश्यक आहे. मात्र सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे, OBC उमेदवारांना 3 वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना 10 वर्षे वयोमर्यादा सवलत मिळणार आहे.
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.
एज्युकेशन कॅटेगिरी मध्ये गेल्या 5 वर्षांपासून मी काम करत आहे, मला जास्त करून inspirational and motivational लोकांबद्दल वाचायला आणि लिहायला खूप आवडत. माझ्या काही पोस्ट या विकिपीडियाने suggest केल्या आहेत.