अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती 2024 !! या उमेदवारांनी करा अर्ज|Akola dcc bank recruitment 2024
अकोला DCC Bank भरती 2024: अकोला डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप बँक लिमिटेड, अकोला येथे खालील दिलेल्या नवीन रिक्त जागा भरण्यात येणार आहेत तरी हि मामाहिती तुमच्या मित्रांना आणि गरजु होतकरु उमेदवारांना पोहोचवा आणि दिलेल्या ठिकाणी अर्ज करा आणि अधिकृत वेबसाइट www.akoladccbank.com आहे. या पृष्ठावर अकोला डीसीसी बँक भरती 2024, अकोला डीसीसी बँक भर्ती 2024 आणि अकोला डीसीसी बँक भरती 2024 बद्दल माहिती समाविष्ट आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तपशीलांसाठी नवीनतम भरतीसाठी आमच्या अधिक्रत वेबसाईट Formwalaa.com ला भेट देत रहा आणि WhatsApp group join करा .
पदाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया 👇👇👇|Akola dcc bank recruitment 2024
वयाची अट (Age limit) : 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे.
शुल्क (form free) : 1000/- रुपये.
वेतनमान ( salary detail ) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण (Job location) : अकोला
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (पदव्युत्तर उमेदवारांकरीता % ची अट नाही)+MS-CIT/CCC किंवा B.C.A/ B.C.M / M.C.M/ B.E./B.Tech.(कॉम्प्युटर संबंधित)
परीक्षा ( Exam Mod ) – ऑनलाईन( Online)
दिनांक (date ) : फेब्रुवारी/मार्च 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.akoladccbank.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
सरकारीआणि खाजगी नोकर्याची माहिती मिळवण्याकरीता तुम्ही आमच्या अधिक्रत वेबसाईट वर जाऊन माहिती घ्यावी व अशाच नोकर्याची माहिती मित्रांना व गरजवंत उमेदवारांना शेअर करा आमच्या अधिक्रत वेबसाईट वर Formwalaa.com ला भेट द्या आणि WhatsApp group join करा व माहिती मिळवा.