१२वी पास सरकारी नोकरी २०२४ | महाराष्ट्रातील नवीनतम नोकऱ्या
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये १२वी पास उमेदवारांसाठी अनेक शासकीय नोकऱ्या उपलब्ध आहेत. मुंबई,
पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये शासकीय नोकऱ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि इतर शासकीय संस्थांद्वारे दरवर्षी शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली
जाते. १२वी पास उमेदवारांसाठी पोलीस भरती, शिक्षण विभाग, ग्राम विकास विभाग आणि इतर अनेक विभागांमध्ये
नोकऱ्या उपलब्ध असतात. ऑनलाइन अर्ज फॉर्म, पात्रता निकष, परीक्षा पॅटर्न आणि इतर महत्वाची माहिती संबंधित
संस्थांच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असते.
12th Pass Government Jobs In Maharashtra 2024
Maharashtra offer various job opportunities for 12th pass candidates. Apply online for government jobs
in cities like Mumbai, Pune, Nagpur, Thane, Nashik, and other parts of Maharashtra. The Maharashtra
Public Service Commission (MPSC) and other government organizations conduct recruitment drives for
various posts, including police constable, clerk, and other administrative positions. Keep an eye on
official government websites and job portals for the latest notifications and application deadlines.