Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024: अंगणवाडी मुख्य सेविका भरती! पगार – 35,400 ते 1,12,400 रुपये, सविस्तर माहिती दिली आहे.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : पूर्ण महाराष्ट्र मध्ये अंगणवाडी अंतर्गत 102 मुख्य सेविका पदे भरण्यासाठी Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 सुरू झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे. पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे.

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Notification

भरतीचा विभाग : ही भरती अंगणवाडी मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र 

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Vacancy Details

  1. अंगणवाडी मुख्य सेविका/ अंगणवाडी सुपरवायझर/ पर्यवेक्षिका : 102 पदे.

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पदवी असेल तर लगेच अर्ज करा.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 ते 38 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.

वयांमद्धे सूट : मागासवर्गीय व इतर उमेदवारांना सूट मिळणार आहे.

Maharashtra Anganwadi Bharti 2024

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 35,400/- ते 1,12,400/ रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग : 1000/- रुपये.
  • मागासवर्गीय : 900/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा