पदवीधर असाल तर लगेच करा अर्ज ! आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत ग्रेजुएट उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी|Army college bharti 2024
Army लॉ कॉलेज भरती 2024 : आर्मी लॉ कॉलेज पुणे ने “लिपिक” च्या विविध रिक्त जागांसाठी भरतीची जाहीरात प्रकाशित केली आहे. एकूण 02 रिक्त पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे आहे. इच्छुक व गरजु उमेदवारांना नोकरी करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर 06 फेब्रुवारी 2024 पासून वॉक-इनसाठी उपस्थित राहू शकतात. आर्मी लॉ कॉलेज भारती 2024 संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही WhatsApp group join करा. अधिक माहितीसाठी, आमच्या formwala.com वेबसाइटला भेट द्या व सर्व महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकर्याची माहिती मिळवा.
■ पदाची संपुर्ण माहिती खालील प्रमाणे आहे 👇👇👇
▪ पदाचे नाव (Vacancy name) – कारकून
▪ पदसंख्या(Number of vacancy) – 02 जागा
▪ शैक्षणिक पात्रता (education qualification)– शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
▪ नोकरी ठिकाण(job location) – पुणे
▪ निवड प्रक्रिया(Selection process) – मुलाखती(interview)
▪ मुलाखतीचा पत्ता( Interview place) – आर्मी लॉ कॉलेज पुणे
▪ मुलाखतीची तारीख(Date of Interview) – 06 फेब्रुवारी 2024
▪ अधिकृत वेबसाईट(official website) – https://alcpune.com/
●पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता(education qualification)
◇ कारकून –👇👇👇
पदवीधर/सैन्य पदवीधर (माजी सैनिक) लिपिक कर्मचारी कर्तव्ये (लिपिक एसडी) म्हणून किमान 15 वर्षांचा अनुभव.
■ अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील प्रमाणे मुद्दे वाचावे
१) या जागां करीता निवड प्रक्रिया ही मुलाखत द्वारे होणार आहे.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
२) उमेदवाराने संबंधित दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
३) मुलाखतीची तारीख 06 फेब्रुवारी 2024 आहे.
४) अर्जदारांनी मुलाखतीस येताना सर्व लागणारी महत्वाची कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
५) अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात पुर्ण वाचावी व आवश्यक माहिती घ्यावी.
📑 PDF जाहिरात | Army Law College Pune |
✅ अधिकृत वेबसाईट | https://alcpune.com/ |
सरकारी आणि खाजगी नोकर्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही WhatsApp group join करा.
तसेच गरजु उमेदवारांना व तुमच्या मित्रांना हि माहिती सर्वांना पोहोचवा व अशीच नोकर्याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही formwala.com या अधिक्रत वेबसाईट ला भेट द्या व विवीध नविन भरत्यांची माहिती जावुन घ्या.