NHM Nashik Bharti 2025: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक भरती
Date : 2025-04-14 | Formwalaa.in NHM नाशिक भरती 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान, NHM नाशिक भरती 2025 अंतर्गत 250 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, सर्जन, बालरोगतज्ञ, SNCU (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), मनोरोगतज्ञ (अर्धवेळ-पॉलीक्लिनिक), पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, 15 व्या वित्त आयोगांतर्गत – महिला स्टाफ नर्स आणि MPW (पुरुष) पदांचा … Read more