MPSC Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती
Date : 2025-05-12 | Formwalaa.in MPSC भरती 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही भारताच्या संविधानाच्या कलम 315 अंतर्गत स्थापित केलेली एक संस्था आहे, जी महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा पदांसाठी उमेदवारांची निवड त्यांच्या गुणवत्ता आणि आरक्षण नियमांनुसार करते. MPSC भरती 2025 (MPSC Bharti 2025) अंतर्गत 98 अधीक्षक, प्राचार्य प्राध्यापक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग पदांसाठी भरती. … Read more