BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्यूरो भरती
Date : 2025-06-02 | Formwalaa.in BIS भरती 2025. बीआयएस भरती 2025 अंतर्गत भारतीय मानक ब्यूरो (BIS) मध्ये कंत्राटी पद्धतीने एकूण 160 सल्लागार पदांसाठी भरती होणार आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली BIS ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे. मानकीकरण, उत्पादन व प्रणाली प्रमाणन, हॉलमार्किंग, प्रयोगशाळा चाचणी इत्यादी क्षेत्रातील कार्यांची जबाबदारी BIS … Read more