Central Bank of India Bharti 2025: ‘बीसी सुपरवायझर’ पदासाठी अर्ज सुरू; पात्रता आणि पगार एका क्लिकवर!
बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची हीच ती सुवर्णसंधी. Central Bank of India Bharti 2025 अंतर्गत सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने ‘बीसी सुपरवायझर’ (BC Supervisor) या महत्त्वाच्या पदासाठी भरती जाहीर केली असून, तरुणांपासून ते निवृत्त कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना यात अर्ज करण्याची मुभा आहे. २० डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची … Read more






