Bharti Airtel Scholarship 2024 : मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी भारती स्कॉलरशिपने भारती एअरटेल स्कॉलरशिप 2024 नावाची नवीन शिष्यवृत्ती सुरू केली आहे. पदवीचे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. या शिष्यवृत्तीतून विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीबरोबरच मोफत लॅपटॉपही दिले जाणार आहेत. त्यामुळे ही संधी गमावू नका लवकरात लवकर अर्ज करा. या लेखात तुम्हाला सर्व महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे शेवटपर्यंत माहिती वाचा आणि अर्ज करा.
Bharti Airtel Scholarship 2024
योजनेचे नाव | Bharti Airtel Scholarship 2024. |
योजनेची सुरुवात | Bharati Airtel द्वारे. |
योजनेचा उद्देश | गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभार्थी | पदवीचे शिक्षण चालू असलेले विद्यार्थी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
Bharti Airtel Scholarship 2024 Eligibility
आवश्यक पात्रता : जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
Confirmed admission in the first year (starting with the 2024 cohort) of the UG/ 5 year integrated courses in fields of Electronics & Communication, Telecom, Information Technology, Computer Sciences, Data Sciences, Aerospace and Emerging Technologies (AI, IoT, AR/ VR, Machine Learning, Robotics) at the top 50 NIRF Engineering universities/ institutes.
अर्जदार विद्यार्थी हे दिलेल्या कोणत्याही एका पदवीचे शिक्षण घेत असावेत:
- अर्जदार उमेदवार हा पदवीच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत असावा.
- अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने यापूर्वी एअरटेल द्वारे राबवले जाणारे कोणत्याही स्कॉलरशिपचा लाभ घेतलेला नसावा.
- या स्कॉलरशिप साठी मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे. ही स्कॉलरशिप योजना फक्त मुलांसाठी राबवली जात आहे.
Airtel Scholarship 2024 Benefits
योजनेचे फायदे : या शिष्यवृत्ती साठी पात्र उमेदवाराला पुढील गोष्टींचा फायदा मिळणार आहे.
- उमेदवारांना 100% शिष्यवृत्ती मिळणार आहे जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल.
- सोबतच त्यांना शिक्षण घेत असताना कोणत्याही स्वरूपाची आर्थिक अडचण उद्भवणार नाही यासाठी ही महत्त्वाकांक्षी अशी स्कॉलरशिप योजना एअरटेल द्वारे सुरू करण्यात आली आहे.
- पात्र उमेदवाराला पदवी अभ्यासक्रमासाठी 100% शिष्यवृत्ती मिळणार आहे.
- विद्यार्थी वस्तीगृहात राहत असेल तर त्याला राहणे, जेवण, आणि इतर सुविधा साठी आर्थिक मदत देखील मिळणार आहे.
- शैक्षणिक अभ्यासासाठी फ्री लॅपटॉप देखील मिळणार आहे.
Bharti Airtel Scholarship 2024 Required Documents
आवश्यक कागदपत्रे : या साठी अर्ज करताना तुम्हाला पुढील आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.
- आधार कार्ड.
- बारावीची मार्कशीट.
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
- अॅडमिशन पावती.
- बँक खाते पासबुक.
- पासपोर्ट फोटो.
- Affidavit.
- स्टेटमेंट ऑफ Purpose.
इत्यादि कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या शिष्यवृत्ती साठी अर्ज करू शकता.
Bharti Airtel Scholarship 2024 Apply Online and important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख | – |
अर्ज बंद होण्याची तारीख | 31 ऑगस्ट 2024 |
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
स्कॉलरशिप फॉर्म | ऑनलाईन अर्ज येथून करा |