BMC Clerk Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने 1846 कार्यकारी सहाय्यक (पूर्वी लिपिक म्हणून ओळखले जाणारे) पदे भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम जाहीर केली आहे. पात्र उमेदवार 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
BMC Clerk Recruitment 2024
भरतीचा विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
श्रेणी : राज्य सरकार श्रेणी
नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका
महत्वाचे : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
एकूण रिक्त पदे : एकूण 1846 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा)
वयोमर्यादा : वयोमार्यादा आणखी निर्दिष्ट करण्यात आली नाहीये.
अर्ज सुरू होण्याची तारीख : उमेदवार 20 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून दिनांक 9 सप्टेंबर 2024 वाजेपूर्वीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल.
BMC Clerk Recruitment 2024 Vacancy Details
भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे क्लर्क पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत.
प्रवर्ग | प्रवर्गानुसार भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या |
अनुसूचित जाती | 142 पदे. |
अनुसूचित जमाती | 150 पदे. |
विमुक्त जाती-अ | 49 पदे. |
भटक्या जमाती-ब | 54 पदे. |
भटक्या जमाती-क | 39 पदे. |
भटक्या जमाती-ड | 38 पदे. |
विशेष मागास प्रवर्ग | 46 पदे. |
इतर मागासवर्ग | 452 पदे. |
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक | 185 पदे. |
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग | 185 पदे. |
खुला प्रवर्ग | 506 पदे. |
एकूण रिक्त पदे : एकूण 1846
BMC Clerk Recruitment 2024 Education Qualification
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांनुसार बघितली जाणार आहे. (त्यासाठी पीडीएफ जाहिरात पहा)
वयोमर्यादा : वयोमार्यादा आणखी निर्दिष्ट करण्यात आली नाहीये.
BMC Clerk Recruitment 2024 Important Dates
अर्ज सुरू होण्याची तारीख : उमेदवार 20 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून दिनांक 9 सप्टेंबर 2024 वाजेपूर्वीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल.
How to Apply For BMC Clerk Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या लिंकवर या पदासाठीची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली असून त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल. त्यानुसार, दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजून 59 मिनिटे वाजेपूर्वीपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल.
उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. तसेच त्यांचे काटेकोरपणे पालन करुन विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज विहित वेळेत सादर करावा. तसेच भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
मदतसेवा : उमेदवारांच्या मार्गदशर्नासाठी 9513253233 हा मदतसेवा क्रमांकही जारी करण्यात येत आहे. सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान (दुपारी 1.30 ते 2.30 वाजेदरम्यानचा भोजन कालावधी वगळता) या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल, असेही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत आहे.
Important Links
सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर चालू भरतीच्या महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |