Bombay high court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालयात ‘अनुवादक आणि दुभाषी (मराठी भाषा)’ पदांसाठी भरती होत आहे. 10 जागा रिक्त आहेत. अर्जदारांनी 15 ऑगस्ट 2024 पूर्वी दिलेल्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज पाठवणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना PDF वाचणे आवश्यक आहे. या भरतीबाबत महत्वाची माहिती खाली दिली आहे.
Bombay high court Bharti 2024
• एकूण पदसंख्या : 10
• पदांचे नाव : कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (Junior Translator and Interpreter) (Marathi Language)
• शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून भाषा विषयांमध्ये (इंग्रजी / मराठी) पदवी + MSCIT प्रमाणपत्र
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे (SC / ST : 18 ते 43 वर्षे )
• वेतन श्रेणी : 49,100/- रुपये ते 1,55,800/- रुपये
• नोकरीचे ठिकाण :मुंबई (महाराष्ट्र)
• अर्ज करण्याची शेवटची तारीख :15 ऑगस्ट 2024
• अधिकृत वेबसाईट : bombayhighcourt.nic.in
Bombay high court Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी) | 10 |
Bombay high court Bharti 2024 Education Qualification
दाचे नावशैक्षणिक पात्रताकनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी (मराठी)
- भाषांमध्ये पदवी (इंग्रजी, मराठी)
- MS-CIT किंवा समतुल्य
Bombay high court Bharti 2024 Important Dates and Links
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
- अर्जासाठी फी – 50/- रुपये
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024
परीक्षा केव्हा होणार – नंतर सांगण्यात येईल
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here