BARTI CET Result 2025 जाहीर! बार्टी, सारथी, महाज्योती आणि एआरटीआयच्या परीक्षेचे निकाल ऑनलाइन उपलब्ध
मित्रांनो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (BARTI), पुणे यांनी 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या Common Entrance Test (CET) चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेच्या माध्यमातून BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI आणि ARTI या संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते. आता उमेदवारांना आपले गुणपत्रक 11 … Read more






