CSIR NET 2025: सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्जाची शेवटची तारीख उद्या, 28 ऑक्टोबरपर्यंत फी भरण्याची संधी
मित्रांनो राष्ट्रीय परीक्षण संस्था (NTA) मार्फत आयोजित केली जाणारी CSIR UGC NET 2025 परीक्षा ही देशातील संशोधन आणि अध्यापन क्षेत्रासाठी सर्वात महत्त्वाची पात्रता परीक्षा मानली जाते. डिसेंबर सेशनसाठी या परीक्षेचे अर्ज सध्या सुरू असून, 27 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे अजून अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी ही शेवटची संधी … Read more






