12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी हवाई दलात सुवर्णसंधी! ‘मेडिकल असिस्टंट’ पदांसाठी भरती Indian Air Force Airmen Bharti 2025
Indian Air Force Airmen Bharti 2025: भारतीय हवाई दल (IAF) कडून Airmen Group Y Trade (Medical Assistant) या पदांसाठी Intake 02/2026 अंतर्गत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 12वी उत्तीर्ण आणि फार्मसी डिप्लोमा/पदवीधर उमेदवार यासाठी पात्र आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आणि परीक्षा 25 सप्टेंबर 2025 … Read more