महाराष्ट्र सरकारची 75,000+ पदांची सरळसेवा मेगाभरती! 10वी पास ते पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, महाराष्ट्रात प्रक्रियेला वेग Maharashtra Saral Seva Bharti 2025
Maharashtra Saral Seva Bharti 2025: महाराष्ट्रातील सरकारी नोकरीच्या तयारीत असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी! Maharashtra Government अंतर्गत 75,000+ पदांची भरती होणार आहे. ही भरती नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, आरोग्य विभाग, पोलिस विभाग यांसारख्या विविध शासकीय विभागांमध्ये राबवली जाणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर सरळ सेवा पद्धतीने मेगाभरती … Read more






