नमस्कार मित्रांनो..! चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटिस या पदासाठी मेगा भरती निघाली आहे, CLW Bharti 2024 अंतर्गत अधिकृत जाहिरात PDF देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती साठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यानुसार आता 18 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती 2024
चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये अप्रेंटीस या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती अंतर्गत जे उमेदवार निवडले जाणार, त्यांचा नोकरीचा कालावधी हा ठराविक असणार आहे. कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही, नियमानुसार Training Period Limited असणार आहे.
CLW Bharti 2024 Highlights
पदाचे नाव | अप्रेंटिस |
रिक्त जागा | 492 |
नोकरीचे ठिकाण | पश्चिम बंगाल |
वेतन श्रेणी | 21,500 रुपये महिना (वेतन श्रेणी बदलू शकते) |
वयाची अट | 15 ते 24 वर्षे |
परीक्षा फी | कोणतीही फी नाही |
CLW Bharti 2024 ITI Treds
ट्रेड | पद संख्या |
फिटर | 200 |
टर्नर | 20 |
मशीनिस्ट | 56 |
वेल्डर (G& E) | 88 |
इलेक्ट्रिशियन | 112 |
रेफ. & AC | 04 |
पेंटर | 12 |
Total | 492 |
CLW Bharti 2024 Education Qualification
● अर्जदार उमेदवार हा किमान दहावी पास असावा.
● अर्जदाराने संबंधीत ITI ट्रेड मधून कोर्स पूर्ण केलेला असावा.
CLW Bharti 2024 Application Form
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 27 मार्च, 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 18 एप्रिल, 2024 |
CLW Bharti 2024 Important Links
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात PDF | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
• सुरुवातीला अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
• तेथे तुम्हाला CLW Bharti 2024 Application Form भरून घ्यायचा आहे.
• अर्ज भरताना तुम्हाला तुमची सर्व माहिती योग्य बरोबर टाकायची आहे, कोणतीही चूक करायची नाही.
• एकदा अर्ज भरून झाला, की जाहिराती मध्ये सांगितल्या नुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत.
• परीक्षा फी माफ करण्यात आली आहे, त्यामुळे Fees भरण्याची गरज नाही.
• सर्व सूचनांचे पालन करून अर्ज भरल्या नंतर एकदा फॉर्म तपासून घ्यायचा आहे, त्यांनतर अर्ज सबमिट करायचा आहे.