Cochin Shipyard Recruitment 2024: कोचीन शिपयार्ड मध्ये विविध पदांची भरती! पहा पात्रता आणि अर्ज, सविस्तर माहिती वाचा

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Cochin Shipyard Recruitment 2024 : कोचीन शिपयार्ड मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Cochin Shipyard Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 140 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Cochin Shipyard Recruitment 2024

Cochin Shipyard Recruitment 2024

भरतीचा विभाग :  कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyard) 

भरतीची श्रेणी :  केंद्र श्रेणी अंतर्गत

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला कोचीन शिपयार्ड

एकूण पदे : एकूण 140

पदाचे नाव : शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा) 

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षे पेक्षा जास्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत

अर्ज पद्धत :  ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे

Cochin Shipyard Recruitment 2024 Vacancy Details

पदाचे नावपदांची संख्या
शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा) 140 पदे.

एकूण पदे : एकूण 140 पदे भरण्यात येणार आहेत.

Cochin Shipyard Recruitment 2024 Education Qualification

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा) या पदासाठी उमेदवार पदवीधर शिकाऊ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून अभियंता पदवीधर असावा.
तंत्रज्ञ (डिप्लोमा) या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून डिप्लोमा इंजिनिअर असावा. असणे आवश्यक आहे.

Cochin Shipyard Recruitment 2024 Age Limit

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षे पेक्षा जास्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

Cochin Shipyard Recruitment 2024 Important Dates and Links

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
 इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा