स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

DRDO Pune Bharti 2025: DRDO पुणे येथे इंटर्नशिप जागांसाठी भरती

Date:

DRDO Pune Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना पुणे (Defence Research and Development Organisation, Pune) मार्फत 40 इंटर्नशिप पदांची भारती प्रकाशित करण्यात आली आहे. याकारिता Engineering पदविधर किवा अंतीम वर्षातिल उमेदवारांसाठी सरकारी संरक्षण क्षेत्रात करिअरची ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 15 जुलै 2025 पर्यंत सादर करावा.

जाहिरात: DRDO Internship Pune 2025
भरती संस्था: संरक्षण संशोधन व विकास संघटना पुणे (Defence Research and Development Organisation, Pune)
नोकरी ठिकाण: पुणे
एकूण पदसंख्या: 40

संरक्षण क्षेत्रात सरकारी इंटर्नशिप नोकरीची संधी!..

DRDO Logo
DRDO Logo

DRDO Pune Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना पुणे भरती 2025

जाहिरात क्र: DRDO Pune – R&DE (E)
परीक्षेचे नाव: इंटर्नशिप / प्रोजेक्ट वर्क

एकूण पद (Total: 40 जागा)

पद क्र.पदाचे नावजागा
1Mechanical Engineering10
2Material / Polymer Engineering05
3Electrical / Electronics / Instrumentation15
4Computer Science / Artificial Intelligence10
Total40

अर्ज पद्धत: अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email) director.rde@gov.in, imsg.rdee@gov.in

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

DRDO Pune Internship 2025 Education Qualification

  • 7वे/8वे सेमिस्टर (BE/B.Tech) मध्ये शिकणारे विद्यार्थी
  • किंवा दुसऱ्या वर्षात (M.Tech) शिकणारे विद्यार्थी
  • पूर्ण वेळ अभियांत्रिकी अभ्यासक्रम आवश्यक

Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.

वयोमर्यादा (Age Limit)

DRDO इंटर्नशिप भरती Age Limit

Not Avaliable

अर्ज शुल्क (Application Fee)

DRDO Pune Bharti 2025 Application Fee

अर्ज शुल्क: नाही (फी नाही)

नोकरीचे ठिकाण (Job Location)

पुणे, महाराष्ट्र

महत्वाच्या तारखा (Important Dates)

शेवटची तारीख15 जुलै 2025

DRDO Internship Pune 2025 Important Links

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
अर्ज Emaildirector.rde@gov.in, imsg.rdee@gov.in
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन
DRDO Pune Bharti 2025 Notification PDF

DRDO Pune Bharti 2025 ही Engineering अंतीम वर्षातिल उमेदवारांसाठी सरकारी क्षेत्रात इंटर्नशिप मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे.  15 जुलै 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा!

DRDO इंटर्नशिप भरती ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

Leave a Comment