DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग मध्ये भरती सुरू! यांना मिळतेय संधी, सविस्तर माहिती दिली आहे.

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

DTP Maharashtra Bharti 2024 : DTP Maharashtra Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये एकूण 154 पदे भरण्यात येणार आहेत. पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024

भरतीचा विभाग : महाराष्ट्र नगर रचना विभाग 

भरतीची श्रेणी : राज्य श्रेणी 

नोकरीचे ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र 

DTP Maharashtra Bharti 2024 Vacancy Details

पदांची माहिती : कनिष्ठ आरेखक (गट क) आणि अनुरेखक (गट क)

एकूण पदे : एकूण 154 

DTP Maharashtra Bharti 2024 Education Qualification

 शैक्षणिक पात्रता : 

  • कनिष्ठ आरेखक (गट क) : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा आणि सोबत उमेदवाराने आरेखक कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.
  • अनुरेखक (गट क) : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा आणि सोबत उमेदवाराने आरेखक (स्थापत्य) कोर्स केलेला असावा.

Age Limit for DTP Maharashtra Bharti 2024

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे 18 ते 38 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वायमद्धे सूट :

  • OBC : 03 सूट.
  • SC/ ST : 05 वर्ष सूट.

DTP Maharashtra Recruitment 2024 salary Details

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

DTP Maharashtra Bharti 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 18 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात. 

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
  • मागासवर्गीय: 900/- रुपये.

Maharashtra Nagar Rachna Vibhag Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 नोव्हेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. 

अधिकृत पीडीएफ जाहिरात 1येथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात 2येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा