FDA Maharashtra Recruitment 2024 Notification : FDA Maharashtra Recruitment 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीद्वारे 56 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 ही आहे.
FDA Maharashtra Recruitment 2024 Notification
विभाग : अन्न व औषद प्रशासन विभाग, महाराष्ट्र
नोकरीचे ठिकाण : मुंबई, नागपूर & छ. संभाजीनगर
एकूण पदे : 56 पदे
Food & Drug Administration Maharashtra Vacancy 2024
पदाचे नाव | पदांची संख्या |
वरिष्ठ तांत्रिक सहायक | 37 पदे. |
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब | 19 पदे. |
एकूण पदे : 56 पदे
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र भरती 2024
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ तांत्रिक सहायक | या पदासाठी उमेदवार द्वितीय श्रेणी B.Sc व फार्मसी पदवी प्राप्त असलेला असणे आवश्यक आहे |
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब | या पदासाठी उमेदवाराकडे फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव असणे आवश्यक आहे. |
FDA Maharashtra Recruitment 2024 Age Limit
वयोमार्यादा : या पदांसाठी ज्या उमेदवाराचे वय 22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे आहे
वयामद्धे सूट :
- मागासवर्गीय/ खेळाडू/ आ.दु.घ.: 05 वर्षे सूट.
अर्ज पद्धत : ऑनलाइन
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
- राखीव प्रवर्ग: 900/- रुपये.
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2024.
- परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |