Forest Guard Recruitment 2024: वन विभागामध्ये 1684 पदांची मोठी भरती! सविस्तर माहिती पहा

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Forest Guard Recruitment 2024 : या भरतीमद्धे तब्बल 1684 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार वन विभागामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अदेण्यात आली आहे.

Forest Guard Recruitment 2024

भरतीचा विभाग : महाराष्ट्र वन विभाग 

Forest Guard Vacancy 2024

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
वन रक्षक1684 पदे.

एकूण रिक्त पदे : 1684 पदे 

Forest Guard Recruitment 2024 Education Qualification

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
वन रक्षकअर्जदार उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र वन विभाग भरती 2024 Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे पर्यंत आहेत ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.

वयांमद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

Forest Guard Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन 

अर्ज शुल्क :

  • SC/ ST: 900/- रुपये.
  • OBC: 1000/- रुपये.

Forest Guard Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट करण्यात येणार आहे. 

Forest Guard Recruitment 2024 Selection Process

निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड पुढील पद्धतीने केली जाणार आहे.

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • शारीरिक चाचणी
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (लवकरच सुरू)येथे क्लिक करा

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा