Home Guard Result : होमगार्ड पदाचा निकाल जाहीर झाला, कसा पहायचा

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Home Guard Result : होमगार्ड पदाच्या जागा भरण्यासाठी Home Guard Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे होती निकाल खालील लिंक द्वारे पहा. ही भरती महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यामध्ये होणार आहे. या भरतीद्वारे तब्बल 9700 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार महाराष्ट्र होमगार्ड मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी भरती होत आहे त्यामुळे ही संधी सोडू नका.

तुमची होणारी कागदपत्रे पडताळणी आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर तुम्हाला एकूण मिळालेले गुण सांगण्यात येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला दिलेल्या तारखेला दिलेल्या ठिकाणी मैदानी चाचणी व कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे.

(Home Guard Bharti) होमगार्ड भरती 2024
कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणी सुचनाClick Here
मैदानी चाचणी प्राप्त गुणClick Here

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा