IAS Selection Process: कलेक्टर बनण्यासाठी काय करावे लागते? शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम , भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये अधिकारी बनण्यासाठी आवश्यक गोष्टी:

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

IAS Selection Process : भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) मध्ये अधिकारी होऊन तुम्ही जिल्हाधिकारी बनू शकता. IAS मध्ये अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.

IAS Selection Process in Marathi

भारतीय प्रशासकीय सेवा (Indian Administrative Service – IAS) परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे भारतातील सर्वात प्रतिष्ठित सरकारी सेवांमध्ये स्थान मिळवणे होय. आयएएस अधिकारी होण्यासाठी युनियन लोकसेवा आयोग (Union Public Service Commission – UPSC) द्वारे आयोजित केली जाणारी परीक्षा पास करावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 4 टप्पे पार करावे लागतात. त्यांची माहिती खाली दाखल आहे

IAS Elegibility Criteria Qualification

भारतीय प्रशासकीय सेवा (Indian Administrative Service – IAS) परीक्षा देण्यासाठी काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यापैकी सर्वात महत्वाची निकष म्हणजे शैक्षणिक अर्हता (Educational Qualification) होय.

शैक्षणिक अर्हता (Educational Qualification):

  • आयएएस परीक्षा देण्यासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Bachelor’s Degree) असणे आवश्यक आहे.
  • पदवी कोणत्याही शाखेतून (Arts, Science, Commerce, इत्यादी) असू शकते.
  • ज्या उमेदवारांची पदवी अंतिम वर्षात चालू असेल तेसुद्धा अर्ज करू शकतात, परंतु परीक्षा पास होण्यापूर्वी त्यांनी पदवी पूर्ण केलेली असावी.

● कलेक्टर होण्यासाठी वयाची अट ही देण्यात आली आहे त्यामध्ये मुख्य स्वरूपात वयाची अट ही 21 ते 32 वर्षे आहे. यात प्रवर्गानुसार आणि उमेदवारानुसार वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आलेली आहे.

● Physical Qualification : कलेक्टर होण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही Specific शारीरिक पात्रतेची आवश्यकता नाही, परंतु उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आणि Fit असावा. जेणेकरून उमेदवार कलेक्टर स्वरूपात त्याची ड्युटी पूर्ण Capability ने करु शकेल.

IAS UPSC Exam Syllabus

IAS UPSC Prelims Syllabus

Subjects:

Part I:

  • Current events of national and international importance.
  • History of India and Indian National Movement.
  • Indian and World Geography-Physical, Social, Economic Geography of India and the World.
  • Indian Polity and Governance – Constitution, Political System, Panchayati Raj, Public Policy, Rights Issues, etc.
  • Economic and Social Development – Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector Initiatives, etc.
  • General issues on Environmental Ecology, Biodiversity, and Climate Change – that do not require subject specialization.
  • General Science

Part II:

  • Comprehension
  • Interpersonal skills including communication skills
  • Logical reasoning and analytical ability
  • Decision-making and problem-solving
  • General mental ability
  • Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level), Data interpretation (charts, graphs, tables, data sufficiency, etc. – Class X level)

IAS Selection Process :

IAS अधिकारी बनण्यासाठी एकूण 4 स्टेज मध्ये निवड प्रक्रिया राबवली जाते, या तिन्ही स्टेजमध्ये उमेदवाराला पास होणे अनिवार्य असते. जर उमेदवार पास झाला उत्तीर्ण झाला तरच त्याला कलेक्टर या पोस्टसाठी नियुक्ती केली जाते.

  • IAS Prelims Exam
  • IAS Mains Exam
  • IAS Personality Test (Interview)
  • IAS Medical Test

मुलाखतीमध्ये उमेदवाराची Personality, Attitude, Suitability तपासली जाते. यावेळी Interview मध्ये विविध प्रश्न विचारले जातात त्यानुसार उमेदवाराला मार्क Distribute केले जातात.

🔴 Join WhatsApp Group: Join Now

मेडिकल टेस्ट मध्ये देखील उमेदवाराचे आरोग्य तपासले जाते, यामध्ये नवी दिल्ली येथे वेगवेगळ्या अधिकृत हॉस्पिटलमध्ये मेडिकल टेस्ट घेतली जाते. मेडिकल टेस्ट मध्ये उमेदवाराची Health तपासली जाते, जर उमेदवार पूर्णपणे निरोगी असेल तर मेडिकल टेस्ट मध्ये उमेदवाराला पास केले जाते.

निवड प्रक्रियेतील सर्व स्टेज पूर्ण झाल्यानंतर जे उमेदवार पास झाले आहेत त्यांची All India Ranking काढली जाते, आणि त्यानुसार उमेदवार कलेक्टर या पदासाठी निवडले जातात.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा