IBPS PO Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! IBPS (Institute of Banking Personnel Selection) मार्फत ‘PO/MT भरती 2025’ प्रकाशित करण्यात आली आहे. याकारिता पदविधर उमेदवारांसाठी सरकारी बँकिंग क्षेत्रात करिअरची ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 21 जुलै 2025 पर्यंत सादर करावा.
जाहिरात: CRP PO/MT-XV
भरती संस्था: IBPS (Institute of Banking Personnel Selection)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 5208
बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी!..

IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर पदभरतीची मोठी संधी IBPS PO Bharti 2025
जाहिरात क्र: CRP PO/MT-XV
परीक्षेचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) परीक्षा 2025
एकूण पद (Total: 5208 जागा)
पद क्र. | पदाचे नाव | जागा |
1 | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT) | 5208 |
Total | 5208 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
IBPS PO Recruitment 2025 Education Qualification
- कोणत्याही शाखेतील, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.
वयोमर्यादा (Age Limit)
IBPS प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी भरती Age Limit
01 जुलै 2025 रोजी
सामान्य | 20 ते 30 वर्षे |
OBC | 03 वर्षे सवलत |
SC/ST | 05 वर्षे सवलत |
अर्ज शुल्क (Application Fee)
IBPS PO/MT Bharti Fees
General/OBC: ₹850/-
SC/ST/PWD: 175/-
नोकरीचे ठिकाण (Job Location)
संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
शेवटची तारीख | 21 जुलै 2025 |
पूर्व परीक्षा (Prelims) | ऑगस्ट 2025 |
मुख्य परीक्षा (Mains) | ऑक्टोबर 2025 |
IBPS PO Recruitment 2025 Important Links
सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात (अधिकृत PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |

Institute of Banking Personnel Selection PO MT Vacancy 2025 भरती ही पदविधर उमेदवारांसाठी सरकारी बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी आहे. 21 जुलै 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा!
IBPS प्रोबेशनरी ऑफिसर भरती ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही