Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निपथ योजने अंतर्गत “अग्निवीरवायु Intake 02/2026” करिता भरती प्रकाशित करण्यात आली आहे. 12वी (PCM) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी खास सुवर्णसंधी आहे. देशसेवेची आवड असलेल्या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 31 जुलै 2025 पर्यंत सादर करावा.
जाहिरात: अग्निवीरवायु (Agniveervayu – Intake 02/2026)
भरती संस्था: Indian Air Force (भारतीय हवाई दल)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: नमूद नाही
भारतीय हवाई दलात सरकारी नोकरीची संधी!..

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2025
पद (Total: पद संख्या नमूद नाही.)
पद क्र. | पदाचे नाव | Batch | पदसंख्या |
1 | अग्निवीरवायु | इनटेक 02/2026 | 44 |
Total | 44 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
Indian Air Force Bharti 2025 Education Qualification
- 12वी उत्तीर्ण (Physics, Mathematics आणि English) किमान 50% गुण
- किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology)
- किंवा 2 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम (Physics/Mathematics सह)
- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% इंग्रजी गुण.
वयोमर्यादा (Age Limit)
Indian Air Force Recruitment 2025 for Intake 02/2026 Age Limit
उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2006 ते 02 जानेवारी 2009 दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता
उंची/छाती | पुरुष | महिला |
उंची | 152.5 सेमी | 152 से.मी. |
छाती | 77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून. | लागू नाही |
अर्ज शुल्क (Application Fee)
अर्ज शुल्क: ₹550/- + GST
नोकरीचे ठिकाण (Job Location)
संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.
महत्वाच्या तारखा (Important Dates)
अर्ज सुरू | 11 जुलै 2025 |
शेवटची तारीख | 31 जुलै 2025 (11:00 PM) |
ऑनलाइन परीक्षा (CBT) | 25 सप्टेंबर 2025 पासून |
अग्निवीरवायु भरती Airforce Vacancy 2025 – Important Links
सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात (अधिकृत PDF) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक (11 जुलै 2025 पासून सुरू) | Apply Online |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |

Indian Airforce Agniveervayu Bharti 2025 भारतीय हवाई दलात Intake 02/2026 भरती ही 12वी पास मुलींसाठी सैन्य क्षेत्रात सुवर्णसंधी आहे. 31 जुलै 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा!
Indian Air Force Agniveervayu Bharti 2025 भरती ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.
सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..
Indian Air Force Bharti 2025, Agniveervayu 02/2026, Air Force Bharti, Indian Air Force Recruitment 2025, अग्निवीरवायु भरती, Airforce vacancy 2025, Agniveer air force apply online
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.