Indian Post Office Bharti 2024 : Indian Post Office Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्र राज्यातून उमेदवार
Indian Post Office Bharti 2024
भरतीचे नाव : दिल्ली डाक विभाग भरती 2024.
विभाग : भारतीय डाक विभाग, दिल्ली
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
भरतीची श्रेणी : केंद्र श्रेणी
नोकरीचे ठिकाण : दिल्ली
Indian Post Office Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव:
1.सहायक अभियंता : 07 पदे.
Indian Post Office Bharti 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता :
सहायक अभियंता : मान्यताप्राप्त विद्यपीठातून सिविल इंजिनीरिंगमध्ये पदवी अथवा पदविका धारण केलेली असावी आणि आवश्यक तो अनुभव असणे आवश्यक आहे.
Age Limit for Indian Post Office Bharti 2024
वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 56 वर्ष पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
Post Office Salary
मिळणारे वेतन : उमेदवारांना 44900/- ते 142200/- रुपये एवढे वेतन मिळणार आहे.
Indian Post Office Bharti 2024 Apply
अर्ज पद्धत : अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क : दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
Indian Post Office Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : Chief Engineer-I, Department of Posts (Civil Wing), 4th Floor, Dak Bhawan, New Delhi-110001
अधिकृत पीडीएफ जाहिरात : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा