स्पर्धा परीक्षेसाठी मोफत स्टडी साहित्य.. Click Here ➔

Intelligence Bureau: केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 पदांची मेगाभरती

Date:

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या Intelligence Bureau (IB) विभागात मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.यामध्ये ऐकून 3717 पदांसाठी ही भरती होणार असून Assistant Central Intelligence Officer Grade-II/Executive (ACIO-II/Exe) पदांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून अर्ज ऑनलाईन करायचा आहे. अधिक माहिती खाली सविस्तर दिली आहे.

जाहिरात: Assistant Central Intelligence Officer Grade-II/Executive (ACIO-II/Exe)
भरती संस्था:केंद्रीय गुप्तचर विभाग. (Ministry of Home Affairs, Intelligence Bureau)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 3717

Intelligence Bureau मध्ये केंद्र सरकारी नोकरीची संधी!..

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025

पद (Total: 3717 जागा)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe)3717
Total3717

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Intelligence Bureau ACIO Recruitment Education Qualification

उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवी कोणत्याही शाखेतील असली तरी चालेल.

कृपया अधिकृत जाहिरात पहा

वयोमर्यादा (Age Limit)

IB Recruitment 2025 Age Limit

उमेदवाराचे वय 10 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षांदरम्यान असावे.

SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट

Age Calculator जन्म तारखेवरून आपले वय मोजा

अर्ज शुल्क (Application Fee)

IB Bharti 2025 Application Fee Structure

General/OBC₹650/-
SC/ST/EWS₹550/-

Important Dates

Intelligence Bureau (IB) विभाग अंतर्गत अर्ज प्रक्रिया 19 जुलै 2025 पासून सुरू असून 10 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख राहणार आहे. परीक्षेची तारीख पुढील सूचना म्हणून जाहीर करण्यात येईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण (Job Location)

निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग Intelligence Bureau च्या विविध युनिट्समध्ये संपूर्ण भारतात केली जाईल अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

IB Bharti 2025 – Important Links

भरतीच्या महत्वाच्या लिंक

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

IB Bharti 2025 ही केंद्र शासनाच्या सुरक्षा यंत्रणेत नोकरी कार्यसाठी अभूतपूर्व संधी आहे. पदवीधर उमेदवारांसाठी उच्च दर्जाची सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर गुप्तचर विभागात अधिकारी म्हणून देशसेवेसाठी इच्छुक असाल, तर ही संधी उंचसाठी उत्तम असणार आहे.

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Form Wala Team

Aditya Bhosale, Founder & Editor: सरकारी नोकरी, परीक्षा, निकाल, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका व करिअर मार्गदर्शन वेबसाईट. आमचा प्रमुख उद्देश प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्यात आधी वेळेवर माहिती मिळावी. आमच्या टीमसाठी वाचक हीच प्रेरणा असून, त्यांचं यश हेच आमचं ध्येय आहे.

4 thoughts on “Intelligence Bureau: केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 पदांची मेगाभरती”

Leave a Comment