ITBP Bharti 2024 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 160 जागांसाठी भरती निघाली आहे. नोकरीची मोठी संधी

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

ITBP Bharti 2024 : भारत-तिबेट सीमा पोलीस हे भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे, जे 24 ऑक्टोबर 1962 रोजी सीआरपीएफ कायद्यांतर्गत, 1962 च्या चीन-भारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आले. ITBP भर्ती 2024 (ITBP भारती 2024) साठी 160 कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (न्हावी/सफाई कर्मचारी/गार्डनर) आणि सब इन्स्पेक्टर (हिंदी अनुवादक) पदे आणि 51 कॉन्स्टेबल (शिंपी/मोची), आणि 112 हेड कॉन्स्टेबल (शिक्षण आणि तणाव सल्लागार) पदे आहेत.

Indo-Tibetan Border Police ITBP Recruitment 2024

● पद संख्या : 160

● पदाचे नाव : कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर), कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी), कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर), सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर)

● शैक्षणिक पात्रता : 10वी, ITI, डिप्लोमा, पदव्युत्तर पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 26 ऑगस्ट 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट] (जाहिरात पाहावी.)

● अर्ज शुल्क : [SC/ ST/ ExSM /महिला : फी नाही]
पद क्र.1 ते 3: General /OBC/ EWS : रु. 100/-
पद क्र.4 : General /OBC /EWS : रु. 200/-

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 ऑगस्ट 2024

ITBP Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (बार्बर)05
2कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (सफाई कर्मचारी)101
3कॉन्स्टेबल/ट्रेड्समन (गार्डनर)37
4सब इंस्पेक्टर (हिंदी ट्रांसलेटर)17
Total160

ITBP Bharti 2024 Education Qualifications

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
  3. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव किंवा ITI प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा
  4. पद क्र.4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी. (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा

ITBP Bharti 2024 Age Limit

वयाची अट: 26 ऑगस्ट 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 23 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 30 वर्षे

ITBP Bharti 2024 Important Dates and Links

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Important Links
जाहिरात (PDF)पद क्र.1 ते 3: Click Here
पद क्र.4: Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

🔴 Join WhatsApp Group for more Updates : Join Now

Important Instructions

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा