कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्या अंतर्गत भरती 2024| Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनने प्रेरणा को-ऑप बँक लिमिटेड पुणे भरती 2024 मध्ये “लिपिक” च्या विविध रिक्त पदां व जागांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. अर्जदारांनी शेवटच्या अंतिम तारखेपूर्वीच अर्ज सादर करणे आवश्यक असणार आहे. कोल्हापूर जिल्हा अर्बन बँक यांच्या भरतीची अधिक्तर वेबसाइट खालील प्रमाणे आहे kopbankasso.com आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील मुद्दे दिले आहेत.
कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन विविध रिक्त पदे व जागा भरण्यासाठी इच्छुक व गरजवंत उमेदवार आणि पात्र उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. “लिपिक” (writter) पदांसाठी ऑफलाइन(Offline) अर्ज मागविण्यात येत आहेत तरी लवकरात लवकर अर्ज करा. एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध झालेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र व गरजवंत उमेदवार कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन यांच्या भर्ती 2024 साठी ईमेल (email) मोडद्वारे ऑफलाइन ( Of fline) अर्ज करू शकतात. उमेदवार शेवटच्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करू शकतात याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्ज सादर करण्याची शेवटची अंतिम तारीख 07 फेब्रुवारी 2024 हि आहे. कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन जॉब्स 2024 आणि KOP बँक रिक्त पदे व जागा 2024 या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी साठी आमच्या आमच्या formwalaa.in या अधिक्रत वेबसाइटला भेट देउ शकता.
■पदाची संपुर्ण माहिती खालील प्रमाणे आहे 👇👇👇|Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024
▪पदाचे नाव(Post Name) – लिपिक (Writter)
▪पदसंख्या(Number of vacancy) – 14 रिक्त पदे.
▪शैक्षणिक पात्रता(Education qualification) – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी |
▪वयोमर्यादा (Age limit) – २२ ते ३५ वर्षे
▪परीक्षा शुल्क(Exam fee) – रु.५९०/-
▪अर्ज पद्धती( Form Type) – ऑफलाईन (Offline)
▪अर्ज पाठविण्याचा पत्ता (job location) – कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि., १४५८ बी, जी एन चेंबर्स कोळेकर तिकटी मंगळवार पेठ कोल्हापूर – ४१६०१२
▪अर्ज करण्याची शेवटची तारीख( last date) – 07 फेब्रुवारी 2024
▪अधिक्रत वेबसाईट (official website) – https://kopbankasso.com/
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील मुद्दे वाचावे.|Kolhapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2024
या भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज हे ऑफलाईन(offline) पद्धतीने करायचा आहे याची नोंद घ्यावी
अर्ज करण्याआधी उमेदवारांनी हे नोटिफिकेशन काळजीपूर्वक व लक्षपूर्वक वाचायचेआहे
अर्जा मध्ये सर्व प्रकारच्या आवश्यक पात्रता अटींयांबाबत संपूर्ण माहिती द्यावी, अपूर्ण अर्ज हे नाकारतात याची नोंद घ्यावी.उमेदवारांनीअपुर्ण अर्ज देउ नका.
दिलेल्या तारखेनंतर आलेले व प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी
अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख 07 फेब्रुवारी 2024 आहे.
अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील कृपया दिलेली PDF हि जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरात | of KOP Bank Vacancies 2024 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://kopbankasso.com/ |
भरती संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि सरकारी आणि खाजगी नोकर्याची नवनवीन माहिती खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हि माहिती सर्वांना पोहोचवा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा व नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही मदत करा. आमच्या अधिक्रत वेबसाईट वर Formwalaa.com या अधिक्रत वेबसाईटला भेट द्या आणि माहिती जाणून घ्या. Watsapp group join करा.