Ladka Bhau Yojana Maharashtra 2024: 12 वी पास पोरांना मिळणार 10,000 रू. महिना असा करा ऑनलाईन अर्ज 

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 : या योजनेसाठी कोण पात्र असणार? अटी आणि शर्ती काय आहेत? फॉर्म कसा भरायचा? कोठे भरायचा? पोर्टल कोणतं आहे? या सर्व महत्त्वाच्या बाबी आर्टिकल मध्ये सविस्तरपणे मी सांगितल्या आहेत. आर्टिकल सुरुवातीपासून वाचा, म्हणजे तुम्हाला लाडका भाऊ योजना नमेकी आहे तरी काय? हे समजेल.

या योजनेअंतर्गत तरुण युवकांना प्रशिक्षणा दरम्यान दरमहा मानधन (Stipend) दिलं जाणार आहे. ज्यामध्ये 12 वी उत्तीर्ण तरुणांना 6 हजार रु. दरमहा, डिप्लोमा उत्तीर्ण तरुणांना 8 हजार रु. दरमहा आणि पदवीधर उत्तीर्ण तरुणांना 10 हजार रु. दरमहा दिले जाणार आहेत.

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024

Yojana NameLadka Bhau Yojana Maharashtra
कोणी सुरू केलीमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेचा उद्देशतरुणांना मोफत प्रशिक्षण देणे.
लाभमहिन्याला पात्रते नुसार 10,000 रू. पर्यंत विद्यावेतन
लाभार्थी12 वी, डिप्लोमा आणि डिग्री धारक विद्यार्थी

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Criteria

  1. ही योजना फक्त महाराष्ट्रातील तरुणांसाठी असेल.
  2. लाभार्थी तरुणांचे वय 18 ते 35 या दरम्यान असावे.
  3. शैक्षणिक पात्रता 12वी, डिप्लोमा, पदवी असणे आवश्यक.
  4. शिक्षण सुरू असल्यास तरुणांना लाभ दिला जाणार नाही.
  5. बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  6. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
  7. कंपनी, महामंडळ किंवा कारखान्यात अप्रेंटीशीप करत असलेल्या तरुणानाच लाभ देण्यात येईल.
  8. इच्छुक उमेदवारांनी Mahaswayam या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Benefits

लाडका भाऊ योजनेसाठी राज्य सरकार द्वारे अर्जदारांच्या शिक्षणा नुसार वेतन दिले जाणार आहे.

बारावी पास साठी6000 रुपये
डिप्लोमा पास साठी8000 रुपये
डिग्री पास साठी10000 रुपये

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Document

  • रहिवाशी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्र
  • मार्कमेमो
  • मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • ई-मेल आयडी
  • आधार कार्ड
  • एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नोंदणी
  • प्रशिक्षण पुरावा

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Apply Online

पात्र लाभार्थी युवकांना खालीलप्रमाणे राज्य शासनाच्या रोजगार महास्वयम या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

  • सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल .
  • वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला त्याठिकाणी नोंदणी करा असा एक पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही नोंदणी करावी.
  • नोंदणी करताना संपूर्ण नाव, आधार कार्ड क्रमांक, जन्मदिनांक, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक ती माहिती भरावी.
  • आवश्यक माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर बरोबर असल्याची खात्री करून नेक्स्ट या बटणावर क्लिक करावे.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवण्यात येईल, तो ओटीपी टाकून ओके या बटणावर क्लिक करावे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन फॉर्म उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला विचारण्यात आलेली माहिती सविस्तर व योग्यरीत्या भरावयाची आहे.
  • अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या रोजगार महास्वयम या पोर्टलवर नोंदणी करून लाडका भाऊ योजना किंवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ मिळवू शकता.
शासन निर्णय (GR)येथे क्लिक करा
ऑनलाईन नोंदणीयेथे क्लिक करा

🔴 Join WhatsApp Group for more updates: Join Now

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा