LIC HFL Bharti 2024 : LIC हाऊसिंग फायनान्स अंतर्गत नवीन भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा; पदवीधारक उमेदवारांना संधी !

By formwalaa.in

Published on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

LIC HFL Bharti 2024 : LIC HF (LIC Housing Finance Ltd) विविध रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. “कनिष्ठ सहाय्यक” पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण 200 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. अर्जदारांनी LIC भर्ती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.

LIC HFL Bharti 2024

• पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्य

• पदसंख्या – 200 जागा

• शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

• वयोमर्यादा – 21 – 28 वर्षे

• अर्ज शुल्क –  Rs. 800/- GST @ 18% will be charged on Application Fee

• अर्ज पद्धती – ऑनलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024

• अधिकृत वेबसाईट –  https://www.lichousing.com/

LIC HFL Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या 
कनिष्ठ सहाय्य200

LIC HFL Bharti 2024 Education Qualifications

शैक्षणिक पात्रता: 

(i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

(ii) कॉम्प्युटर सिस्टीममधील ऑपरेटिंग आणि कामकाजाचे ज्ञान अनिवार्य आहे.

Salary Details For LIC HFL Job 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
कनिष्ठ सहाय्यRs.32,000 to Rs.35,200

LIC HFL Bharti 2024 Age limit

वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 21 ते 28 वर्षे.

LIC HFL Bharti 2024 Important Dates and Links

महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2024 (05:00 PM)
  • परीक्षा: सप्टेंबर 2024 
Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

🔴 Join WhatsApp Group for more Updates: Join Now

How To Apply For LIC HFL Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा