Maharashtra Home Gaurd Bharti 2024: महाराष्ट्र होमगार्ड संघटनेअंतर्गत मोठी भरती सुरू झाली आहे. 34 जिल्ह्यांमध्ये एकूण 9700 होमगार्ड पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यात होमगार्ड पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. होमगार्ड जवान पदासाठी 9700 जागा रिक्त आहेत. अपंग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकत नाहीत.लक्षात ठेवा ही नोकरी परमेंटं नाहीये.
सूचना :- तुम्हाला तुमच्या जिल्यातच अर्ज करायचा आहे
Maharashtra Home Gaurd Bharti 2024
पद | अप्रेंटिस |
एकूण जागा | 9700 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 जुलै २०२४ |
अर्ज फी | फी नाही |
नोकरीचे ठिकाण | जिल्ह्यानुसार |
Maharashtra Home Gaurd Bharti 2024 Post
पदाचे नाव: होमगार्ड
Maharashtra Home Gaurd Bharti 2024 Eligibility Criteria
शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण असावा
शारीरिक पात्रता : वय 20 वर्षे पूर्ण ते 50 वर्षाचा आत उंची पुरुषाकरिता 162 सेंटीमीटर महिला करिता 150 सेंटीमीटर, छाती फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व पाच सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे .
Maharashtra Home Gaurd Bharti 2024 Required Documents
आवश्यक कागदपत्र –
१. रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपत्र
२. शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
३. जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला.
४. तांत्रिक अहर्ता धारण करीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
५. खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
६. ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र
Maharashtra Home Gaurd Bharti 2024 Age Limi
वयाची अट :- 20-50 वर्ष
Maharashtra Home Gaurd Bharti 2024 Important Dates
महत्त्वाच्या तारखा :-
अर्ज सुरू होण्याची तारीख | १6 जुलै २०२४ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 जुलै २०२४ |
भरती प्रक्रिया | 16 ऑगस्ट 2024 पासून सुरु |
Maharashtra Home Gaurd Bharti 2024 Important Links
ऑनलाइन अर्ज | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | डाउनलोड करा |