Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment 2024: महाराष्ट्र शासनाचे नगररचना संचालनालय आणि विभाग, पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, संभाजी नगर, अमरावती विभाग. DTP महाराष्ट्र भर्ती 2024 (महाराष्ट्र नगर रचना विचार भारती /DTP महाराष्ट्र भारती 2024) 289 नियोजन सहाय्यक (गट B), उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट B), आणि निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट B) पदांसाठी.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment 2024
पदाचेनाव: रचना सहाय्यक, निम्नश्रेणी लघुलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक.
एकूण रिक्त पदे: २८९ पदे.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.
शैक्षणिकपात्रता: माध्यमिक शालांत परीक्षा (S.S.C.) उत्तीर्ण, स्थापत्य अभियांत्रिकी पदवी.
वयोमर्यादा: खुला प्रवर्ग- किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
परीक्षाशुल्क: अराखीव (खुला) प्रवर्ग: १०००/-, राखीव प्रवर्ग: ९००/- (माजी सैनिकांसाठी परीक्षाशुल्क आकारले जाणार नाही).
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ३०जुलै २०२४.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतीम दिनांक: 09 सप्टेंबर 2024 रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
ऑनलाईन परिक्षा शुल्क भरण्याचा अंतीम दिनांक: 09 सप्टेंबर 2024 रोजी २३.५९ वाजेपर्यंत.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment 2024 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | रचना सहायक (गट ब) | 261 |
2 | उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) | 09 |
3 | निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) | 19 |
Total | 289 |
Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment 2024 Education Qualification
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
Maharashtra Nagar Rachna Vibhag Recruitment 2024 Age limit
वयाची अट: 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
Important Dates and Links
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2024 (11:59 PM)
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल