Maharashtra Postal Circle Bharti 2024 : महाराष्ट्र पोस्ट ऑफिस भारती 2024 ची आता नवीन जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. या महाराष्ट्र डाक विचार भारती 2024 अंतर्गत एकूण 3170 रिक्त जागा आहेत, महा पोस्टल सर्कल भरती 2024 साठी निकष काय असतील, महा पोस्टल सर्कल ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय आहे. इ. सर्व तपशील दिलेली आहे.
Maharashtra Postal Circle Bharti 2024
• पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक
• पद संख्या – ३१७० महाराष्ट्र जागा
• शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
• नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
• अर्ज शुल्क – Rs.100/-
• वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
• अर्ज पद्धती – ऑनलाईन
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024
• अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
Maharashtra Postal Circle Bharti 2024 Vacancy Details
पदाचे नाव | पद संख्या |
शाखा पोस्ट मास्टर / सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक | ३१७० |
Maharashtra Postal Circle Bharti 2024 Details
- नाव (दहावीच्या मार्कशीट वर आहे त्याप्रमाणे )
- वडिलांचे नाव / आईचे नाव
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- जन्मतारीख
- लिंग
- कम्युनिटी
- PwD – (दिव्यांग उमेदवारांसाठी)
- दहावी पास झालेले वर्ष , भाषा आणि राज्य
- पासपोर्ट साईझ स्कॅन फोटो
- स्कॅन केलेली सही
दहावीच्या मार्कांनुसार मेरिट लिस्ट लागणार आहे. बोर्डाच्या नियमानुसार सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात PDF बघू शकता आणि ऑनलाईन अर्ज करू शकता.
How to Apply for Indian Post Recruitment 2024
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी अधिकृत वेबसाइट वरून अर्ज करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
- खाली दिलेल्या लिंक वरून आपण अधिकृत वेबसाइट ला भेट देऊन योग्य माहिती घेऊ शकता.
Salary Details For Maharashtra Dak Vibhag Bharti 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक | Rs. 10,000/- to 24,470/- |
Age Limit for Maha Dak Vibhag GDS Bharti 2024
भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.
Maharashtra Postal Circle Bharti 2024 Important Dates and Links
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2024