Maharashtra state exercise bharti 2023 best

By formwalaa.in

Updated on:

मुलींसाठी सुरक्षित WhatsApp Group Join Now
मोफत अपडेटसाठी Telegram Group Join Now
फॉर्मवाला Instagram Follow

Maharashtra state exercise bharti 2023 best

Maharashtra state exercise bharti 2023 best

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग 715 जागांसाठी मोठी भरती निघालेली आहे .तरी सर्वांनी तरी आणि आपापले फॉर्म लवकरात लवकर भरून घेऊन आपला प्रवेश आजच निश्चित करावा.

एकूण रिक्त पदे : 715

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

पदाची नावे :

पद क्रमांक 1: लघुलेखक

पद क्रमांक 2: लघुटंकलेखक

पद क्रमांक 3: जवान राज्य उत्पादन शुल्क

पद क्रमांक 4: जवान-नी-चालक राज्य उत्पादन शुल्क

पद क्रमांक 5: चपरासी

एकूण जागा : 715

शिक्षण पात्रता :

पद क्रमांक 1:  10 उत्तीर्ण व टायपिंग

पद क्रमांक 2: 10 उत्तीर्ण व टायपिंग

पद क्रमांक 3: 10 उत्तीर्ण व टायपिंग

पद क्रमांक 4:  सातवी उत्तीर्ण व हलक्या वाहनाचे ड्रायव्हिंग लायसन्स.

पद क्रमांक 5: 10 उत्तीर्ण

वयाची अट : 18 ते 40 वर्ष

अर्ज फी :

पद क्रमांक 1 व 2 साठी : [खुला वर्ग :₹900/- (राखीव वर्ग: ₹815/-)]

पद क्रमांक 3 साठी : [खुला वर्ग :₹735/- (राखीव वर्ग: ₹660/-)]

पद क्रमांक 4 व 5 साठी : [खुला वर्ग :₹800/- (राखीव वर्ग: ₹720/-)]

शारीरिक पात्रता :

पुरुष .

उंची.

165 cm

छाती.

79 व फुगून 5 इंच जास्त.

महिला.

उंची.

160 cm

नोकरी ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र .

अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 नोव्हेंबर 2023.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 डिसेंबर  2023

अर्ज भरण्यासाठी : येथे क्लिक करा

अधिकृत माहितीसाठी : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट साठी : येथे क्लिक करा

Maharashtra state exercise bharti 2023 best

Maharashtra state exercise bharti 2023 best

WhatsApp Group

 विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गासाठी योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्यावतः शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवारा चा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.

 अर्ज करताना एखादी जात/ जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात/ जमातीचे उमेदवार त्या आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.

 समांतर आरक्षणाबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही १०१२/ प्र.क्र.१६/१२/ १६-अ, दि. १३ ऑगस्ट, २०१४ तसेच शासन शुध्दीपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण -१११८ / प्र.क्र.३९/१६-अ, दि.१९ डिसेंबर, २०१८ आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

 आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) उमेदवारांकरिता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक राआधी- ४०१९ / प्र.क्र.३१/१६-अ, दि.१२.०२.२०१९ व दि.३१.०५.२०२९ अन्वये विहीत करण्यात आलेले प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतेवेळी सादर करणे आवश्यक राहील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांच्या ग्राह्यता कालावधी शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक राआधी- २०२३ / प्र.क्र.४०/ १६-अ, दि.२३.०३.२०२३ नुसार समजण्यात येईल.

 शासन शुद्धीपत्रक, इतर समाज बहुजन कल्याण विभाग, क्रमांक संकीर्ण – २०२२/ प्र.क्र.७६ / मावक, दि.१७.०२.२०२३ तसेच दि.१३.०३.२०२३ अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित उमेदवार उन्नत व प्रगत व्यक्ती / गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी कालावधी विचारात घेण्यात येईल…Maharashtra state exercise bharti 2023 bestMaharashtra state exercise bharti 2023 best

अद्ययावत नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम

प्राधिकाऱ्याने वितरीत केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे (वित्तीय वर्ष २०२२-२३) प्रमाणपत्र सादरMaharashtra state exercise bharti 2023 best

करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. महिआ २०२३/प्र.क्र. १२३/कार्या-२, दि.०४ मे,Maharashtra state exercise bharti 2023 best

२०२३ अन्वये खुल्या प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादरMaharashtra state exercise bharti 2023 best

करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.

 अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती वगळता अन्य मागासवर्गातील महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणान्या महिलांना संबंधित मागासप्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहीत करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करण्याबाबतच्या तरतुदी लागू राहतील.Maharashtra state exercise bharti 2023 best

 सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल.Maharashtra state exercise bharti 2023 best

अराखीव (खुला) उमेदवारांकरिता विहीत केलेली वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भात अटीची पुर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील निवडीकरीता विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित / उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमुद करणे बंधनकारक आहे.Maharashtra state exercise bharti 2023 best

 कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. “सर्वसाधारण रहिवासी” या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधत्व कायदा १९५० चा कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.Maharashtra state exercise bharti 2023 best

 कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा/ नियम / आदेशानुसार विहीत नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज स्वीकारण्यासाठी विहीत केलेल्या दिनांकापूर्वीचे योग्य त्या प्राधिकरणाचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे.Maharashtra state exercise bharti 2023 best

 सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयामध्ये दाखल न्यायप्रविष्ठ प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची ही कार्यवाही करण्यात येईल.Maharashtra state exercise bharti 2023 best

खेळाडू आरक्षण :

शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्रमांक राक्रियो -२००२/ प्र.क्र.६८/ क्रियुसे-२, दि.०१.०७.२०१६Maharashtra state exercise bharti 2023 best

तसेच शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्रमांक क्र. राक्रियो – २००२/प्र.क्र.६८ / क्रियुसे- २. दि. १८.०८.२०१६. शुध्दीपत्रक शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्रमांक संकीर्ण १७१६/प्र.क्र.१८/ क्रियुसे-२, दि.३०.०६.२०२२ आणि तद्नंतर शासनाने वेळोवेळी यासंदर्भात निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.Maharashtra state exercise bharti 2023 best

५. १५.२ प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाच्या उमेदवारांच्या बाबतीत क्रिडा विषयक विहीत अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे..Maharashtra state exercise bharti 2023 best

Maharashtra state exercise bharti 2023 bestविहीत दिनांकास खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो, या विषयाच्या पडताळणीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वी सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी पात्र

Join WhatsApp Group

Leave a comment

× WhatsApp Icon शासकीय माहिती आणि भरती WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा! जॉईन करा