Maharashtra Van Vibhag Bharti: वन विभाग मध्ये इच्छुक उमेदवारांसाठी गोड बातमी, लवकरच वन विभाग महाराष्ट्र द्वारे तब्बल 12,991 रिक्त पदे भरण्यासाठी Van Vibhag Bharti 2025 भरती लवकरच प्रकाशित करण्यात येणार असून भरती प्रक्रिया देखील लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहे. या भरतीची सर्व माहिती पुढे दिली आहे.
मंत्रालय: महाराष्ट्र राज्य वन विभाग (Maharashtra Van Vibhag Forest Guard Bharti 2025)
भरतीचे नाव: महाराष्ट्र वन विभाग भरती 2025
पदसंख्या: 12,991
पद: वनरक्षक (Forest Guard)
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धत: ऑनलाइन
वेतनश्रेणी: ₹21,700 ते ₹69,100/- (S-7)
Maharashtra Forest Department Vacancy 2025 तपशील
वनरक्षक पदासाठी जिल्हानिहाय पदसंख्या पुढीलप्रमाणे –
Note: जाहिरात आणखी प्रसिद्ध झालेली नाही, भेटलेल्या माहितीनुसार व पेपर कात्रणानुसार भरतीतील ऐकून जागा खालीलप्रमाणे आहेत.
जिल्हा | पदसंख्या |
पुणे | 8119 |
नागपूर | 9852 |
नाशिक | 887 |
ठाणे | 1568 |
धुळे | 931 |
कोल्हापूर | 1286 |
गडचिरोली | 1423 |
अमरावती | 1988 |
यवतमाळ | 665 |
चंद्रपूर | 845 |
संभाजीनगर | 1535 |
एकूण | 12,991 |
शैक्षणिक पात्रता
Van Vibhag Bharti Education Qualification
- 12वी उत्तीर्ण
- शासन मान्यताप्राप्त बोर्डाकडून उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कट ऑफ date नुसार
खुला | 18 ते 27 वर्षे |
मागासवर्गीय / अनाथ / आदिवासी | 18 ते 32 वर्षे |
निवड प्रक्रिया
- Written Test – CBT
- Document Verification
- Physical Exam.
या 3 टप्प्याद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
Vanrakshak Form Fee शुल्क
प्रवर्ग | शुल्क |
खुला | ₹1000/- |
मागासवर्गीय / आदिवासी / अनाथ | ₹900/- |
माजी सैनिक | ₹0/- (फी नाही) |
जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला वन विभागात नोकरीची संधी हवी असेल, तर Maharashtra Van Vibhag Bharti 2025 ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
Source: Divya Marathi
Vanrakshak Bharti तयारीला सुरवात करा फॉर्मवला सोबत…